महाराष्ट्र

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूकांच्या आज जाहीर होणार तारखा; दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Dipali Nevarekar

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका कधी? किती टप्प्यात? निकाल कधी? याची उत्तरं मिळणार आहेत.

Raj Thackeray Emotional Post: "आज आमचा अतुल गेला.. एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला.." राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Amol More

आज आमचा अतुल गेला.... एक उमदा नट आणि त्याहून महत्वाचं म्हणजे माझा एक जवळचा मित्र गेला. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं अतुलचं होतं. आम्ही सगळे बालमोहन शाळेचे विद्यार्थी

MLA Hiraman Khoskar Joins Ajit Pawar Faction: कॉंग्रेसला मोठा धक्का; इगतपुरीतील आमदार हिरामण खोसकर यांचा अजित पवार गटात प्रवेश

Prashant Joshi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांसह खोसकर यांनी पक्षात प्रवेश केला. हिरामण खोसकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा अमेक दिवसांपासून रंगली होती.

Houses for Girni Kamgar: गिरणी कामगारांसाठी खुशखबर; मुंबई महानगर क्षेत्रात 81 हजार घरे बांधण्यासाठी करार, मंत्री अतुल सावे यांची माहिती

टीम लेटेस्टली

मंत्री सावे म्हणाले की, देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली आहे. ८१ हजार घरे बांधण्याचा आम्ही करार केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले असून त्यांच्या माध्यमांतून गिरणी कामगारांकरिता घरे बांधून दिली जाणार आहेत.

Advertisement

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष्य द्या! देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे 17 ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहरात पाणी कपात; जाणून घ्या प्रभावित परिसर

Prashant Joshi

या गुरुवारी, 17 ऑक्टोबर रोजी शहराला पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, शुक्रवारी बहुतांश भागात विलंबाने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Pune Shocker: पुण्यातील बाणेर टेकडीवर तरुण जोडप्यावर प्राणघातक हल्ला; 51 हजारांच्या मौल्यवान वस्तू लुटल्या, गुन्हा दाखल

Bhakti Aghav

या प्राणघातक हल्ल्यानंतर घाबरलेल्या पीडितांनी चतुःश्रुंगी पोलिस स्टेशन गाठले, तेथे रात्री उशिरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

Swapnil Kusale Receives Cash Reward from Maharashtra Govt: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेल्या स्वप्नील कुसाळेला महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी रुपयांचे रोख बक्षीस (Watch Video)

Bhakti Aghav

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला सोमवारी महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतील एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

New Mahabaleshwar: नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रसिद्ध; ट्रेकिंग, वॉटर स्पोर्ट्स, टॉय ट्रेन्स, केबल सिस्टिमसह अनेक बाबींचा समावेश, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

अधिकृत प्रक्रियेनंतर, महामंडळाने केंद्र आणि राज्य सरकारच्या पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र, कोयना वन्यजीव अभयारण्य, आणि सह्याद्री व्याघ्र राखीव संवर्धन क्षेत्रासाठी ‘पर्यावरण संवर्धनाभिमुख आणि पर्यटन-समावेशक विकास आराखडा’ तयार केला आहे.

Advertisement

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

Bhakti Aghav

प्रवीण लोणकर यांला सोमवारी वैद्यकीय तपासणीनंतर एस्प्लानेड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला रविवारी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात एकूण 6 आरोपींची ओळख पटली आहे.

Supriya Sule On Baba Siddique Murder: जर सरकारला माहित होते की त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्याची सुरक्षा का वाढवण्यात आली नाही? सुप्रिया सुळे यांचा सवाल

Bhakti Aghav

बाबा सिद्दीक यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्या पोटात आणि छातीवर गोळी लागल्याने त्याला त्वरीत लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांना मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला सवाल केला आहे.

Akash Main Murder Case: 'ओव्हरटेकिंग' चा वाद जीवावर बेतला; 27 वर्षीय मनसे कार्यकर्त्याने जीव गमावला; 9 जण अटकेत

Dipali Nevarekar

आकाश माईन च्या हत्येमध्ये 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Health Update: 'All is well' उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती बद्दल Aaditya Thackeray यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स!

Dipali Nevarekar

उद्धव ठाकरे यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याच्या वृत्तानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

Advertisement

My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमध्ये 26,502 घरांसाठी रजिस्ट्रेशन cidcohomes.com वर सुरू; पहा पात्रता निकष, अर्ज करण्याची प्रक्रिया

Dipali Nevarekar

रजिस्ट्रेशन आणि पेमेंट पिरेड संपल्यानंतर सिडको पात्र उमेदवारांची ड्राफ्ट लिस्ट जारी करणार आहे. अर्जदारांना या सोडतीसाठी 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.

Uddhav Thackeray Hospitalised in HN Reliance Hospital: उद्धव ठाकरे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल; अँजिओग्राफी होण्याची शक्यता

Bhakti Aghav

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Eknath Shinde On Mumbai Toll Tax Exemption: टोलमाफीसाठी कोर्टात जाणाऱ्यापैकी मी देखील एक होतो; मुंबईत टोलमाफी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Bhakti Aghav

आज महायुती सरकारने मुंबईतील चार टोलनाक्यावर टोलमाफीची घोषणा केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

निलंबीत IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर लढवणार विधानसभा निवडणूक; शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून आजमवणार नशीब

Dipali Nevarekar

दिलीप खेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. लोकसभेत प्रस्थापितांचा त्यांच्यामुळे पराभव झाला. परिणामी खेडकर कुटुंबाला त्रास दिला जात आहे. पण अशा परिस्थितीतही आपण विधानसभा लढवणार असे ते म्हणाले आहेत.

Advertisement

Maharashtra Skill Development University: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार

Bhakti Aghav

शिंदे सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे.

Maharashtra Cabinet Decisions: मुंबई टोल मुक्त ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा; मंत्रिमंडळ बैठकीत आज 19 निर्णय

Dipali Nevarekar

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Raj Thackeray On Toll Free Mumbai: 'हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी'; राज ठाकरे यांची टोलमाफीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया

Dipali Nevarekar

मनसे कडून टोलनाक्यांवर मिठाई वाटप सुरू झाले आहे. मुंबई सह राज्यभर मनसेने टोल विरोधी खळ्ळ खट्याक आंदोलन केले होते.

Mumbai-Howrah Mail Bomb threat: मुंबई-हावडाला बॉम्बने उडवण्याची धमकी, अधिकारी सतर्क

Shreya Varke

मुंबई-हावडा मेल ट्रेन उडवून देण्याची धमकी मिळाली होती, ज्यामध्ये टायमर बॉम्ब ठेवला जाईल असे सांगण्यात आले होते. हा संदेश सकाळी 4:00 च्या सुमारास ऑफ-कंट्रोलला प्राप्त झाला. 12809 क्रमांकाची गाडी तातडीने जळगाव स्थानकावर थांबवून संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही ही दिलासादायक बाब आहे.

Advertisement
Advertisement