Maharashtra Cabinet Decisions: मुंबई टोल मुक्त ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा; मंत्रिमंडळ बैठकीत आज 19 निर्णय

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात आगामी विधानसभेसाठी कधीही आचारसंहिता लागू होण्याची चिन्हं असताना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात मोठा निर्णय म्हणजे मुंबई मध्ये पाच टोल नाके हलक्या वाहनांसाठी संपूर्णपणे मुक्त करण्यात आले आहेत. पण यासोबतच साठी मुंबईतील 125  एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा देण्याचा निर्णय झाला आहे. नक्की वाचा: Raj Thackeray On Toll Free Mumbai: 'हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी'; राज ठाकरे यांची टोलमाफीच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया.  

मंत्रिमंडळातील आजचे निर्णय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)