Uddhav Thackeray Health Update: 'All is well' उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती बद्दल Aaditya Thackeray यांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स!

उद्धव ठाकरे यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याच्या वृत्तानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

AUT | X

उद्धव ठाकरे आज गिरगाव मधील  Sir HN Reliance Hospital मध्ये रूटीन हेल्थ चेक अपसाठी दाखल झाले आहेत. याबाबत आता अधिकृत पणे आदित्य ठाकरेंनी माहिती दिली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी 'आजची  हेल्थ चेक अप आधीच ठरलेली होती. तुमच्या शुभेच्छांमुळे सारे ठीक आहे. आगामी कामांसाठी आणि लोकांच्या सेवेसाठी  ते सज्ज आहेत. All is Well'  असं म्हटलं आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्स नुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी झाली आहे.   Uddhav Thackeray Hospitalised in HN Reliance Hospital: उद्धव ठाकरे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल; अँजिओग्राफी होण्याची शक्यता .

आदित्य ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचे हेल्थ अपडेट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)