Uddhav Thackeray Hospitalised in HN Reliance Hospital: उद्धव ठाकरे मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात दाखल; अँजिओग्राफी होण्याची शक्यता

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: X)

Uddhav Thackeray Hospitalised in HN Reliance Hospital: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तब्येत बिघडली असून त्यांना तपासणीसाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज ओळखण्यासाठी चाचण्या केल्या जात आहेत, त्यानंतर अँजिओग्राफी होण्याची शक्यता आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)