महाराष्ट्र

Sharad Pawar, Uddhav Thackeray Press Conference: बंडखोरी होणार नाही, झाल्यास कारवाई; उद्धव ठाकरे याचा स्पष्ट इशारा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बंडखोरी टाळण्यावर आमचा अधिक भर राहणार आहे. त्यासाठी आवश्यक सूचना गेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली नसताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, ते अर्ज मागे घेतले जाणार आहेत. ज्या ठिकाणी तसे होणार नाही, त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे बंडखोर गोपाळ शेट्टी यांची बोरिवली विधानसभा मतदारसंघातून माघार

Bhakti Aghav

मुंबईत गोपाळ शेट्टी (BJP Rebel Gopal Shetty) आपला अर्ज मागे घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विनोद तावडे यांच्या मुत्सद्दी प्रयत्नांना यश आले आहे. बोरिवलीतील गोपाळ शेट्टी आणि अंधेरीच्या स्वकृती शर्मा या दोघांनीही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

DGP Rashmi Shukla Transferred: राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; निवडणूक आयोगाचे आदेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरुन हटविण्यात आले आहे. त्यांच्यावर राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप आहेत.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

टीम लेटेस्टली

महाराष्‍ट्र शासन तीन राष्‍ट्रीय सुटीचे दिवस वगळून साप्ताहिक सर्व दिवशी सोडती आयोजित करते. प्रत्‍येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतील, ज्यांचा तपशील शेजारच्‍या कोष्‍टकात दाखविला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला 30 व्यक्ती लखपती होतील.

Advertisement

Boy Dead After Drowning In Water Tank At Vashi: वाशी येथील उद्यानातील पाण्याच्या टाकीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Bhakti Aghav

वाशीतील सेक्टर 15 येथील महापालिकेच्या उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून आठ वर्षांच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री दिवाळी पाडव्याच्या सणाच्या वेळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा उद्यानात खेळत असताना रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला.

Manoj Jarange Patil: लढायचं नाही, पाडायचं! मनोज जरांगे पाटील यांची विधासभा निवडणुकीतून माघार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोणत्याही एका जातीवर निवडणूक लढवणे, जिंकणे आणि पुढे जाणे सोपे नाही. 'राजकारण हा आमचा खानदानी धंदा नाही' असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Assembly Elections 2024: बंडखोर पक्षादेश पाळणार? उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज (4 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत समाप्त होत आहे. त्यामुळे शिवसेना (UBT), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती आणि महाविकास आघाडी घटक पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरु आहेत.

Accident On Thane-Belapur Road: दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhakti Aghav

अमोल सुरवसे असं शिवनेरी बस चालवणाऱ्या चालकाचं नाव आहे. शिवनेरी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चालक सुरवसेविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Thane Shocker: धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 17 वर्षीय मुलाचा 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

Bhakti Aghav

पीडित मुलगी आणि तिचे पालक सोसायटीच्या आवारात राहतात. एफआयआरचा हवाला देत अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलगा पीडिता एकटी असताना तिच्या घरी गेली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.

Air Quality Index India: दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता 'अत्यंत खराब'; मुंबईतही वायुप्रदुषण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये रविवारी हवेची गुणवत्ता खालावली असून दिल्लीचा एक्यूआय 382 असून तो 'अत्यंत खराब' आहे. नोएडा आणि सोनीपतसह उत्तरेकडील इतर शहरांमध्येही प्रदूषणाची चिंता वाढल्याने एक्यूआयची पातळी जास्त नोंदवली गेली.

Prakash Ambedkar Gets Discharge: प्रकाश आंबेडकर यांना हॉस्पिटल मधून मिळाली सुट्टी; 4-5 दिवसात प्रचारात होणार सहभागी

Dipali Nevarekar

वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना वेलनेस सेंटर मध्ये आता हलवण्यात आले आहे.

Nawab Malik's son-in-law Sameer Khan Dies: नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन

Dipali Nevarekar

समीर खान यांच्या कारच्या चालकाने हे निलोफर आणि समीर गाडीत बसत असताना अचानक ब्रेक ऐवजी चुकून ऍक्सिलेटरवर पाय दिला आणि कार एका भिंतीला धडकली. या अपघातात समीरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

Advertisement

Yogi Adityanath यांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मुंबईत 24 वर्षीय तरूणीला अटक

टीम लेटेस्टली

पोलिसांनी अटक केलेल्या तरूणीचं नाव फातिमा खान आहे. फातिमा ही उल्हासनगरची तरूणी आहे.

Bhaubeej 2024: मुंबई मध्ये भाजपा नेते आशिष शेलार यांनी साजरी केली गायिका आशा भोसले यांच्यासोबत भाऊबीज (Watch Video)

Dipali Nevarekar

आशा भोसले यांनी आज आशिष शेलार यांचे भाऊबीजेनिमित्त औक्षण केले आहे.

Mumbai Hospital Fire: दक्षिण मुंबईतील रुग्णालयाच्या आवारात आग; कोणतीही जीवितहानी नाही

Bhakti Aghav

महिला आणि मुलांसाठी असलेल्या कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल (Cama & Albless Hospital) च्या आवारात ही आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाला पहाटे 2 वाजता फायर कॉल आला. त्यानंतर पहाटे 2.30 वाजता आग विझवण्यात आली.

Hoax Bomb Threats To Airlines: प्रसिद्धीसाठी पंतप्रधान कार्यालय आणि विमानांना 100 हून अधिक बॉम्बच्या धमक्या; नागपुरातील 35 वर्षीय व्यक्तीला अटक

Bhakti Aghav

कॉल आणि ईमेलद्वारे 100 हून अधिक फसव्या बॉम्बच्या धमक्या पाठवल्याप्रकरणी नागपूर येथील 35 वर्षीय लेखकाला अटक करण्यात आली आहे. जगदीश उईके असं या व्यक्तीचं नाव असून तो गोंदियाचा रहिवासी आहे. जगदीश उईके दिल्लीहून आल्यानंतर त्याला नागपुरात ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

Death Threat To Yogi Adityanath: '10 दिवसांत राजीनामा न दिल्यास बाबा सिद्दीकीसारखे हाल होतील'; योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

Bhakti Aghav

एका अनोळखी क्रमांकावरून मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाला फोन करून एका व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत राजीनामा न दिल्यास त्यांची अवस्था बाबा सिद्दीकींसारखी होईल, अशी धमकी दिली आहे. शनिवारी संध्याकाळी हा धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

No Mega Block On Nov 3: भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉक मधून प्रवाशांची सुटका; तिन्ही मार्गावर सेवा सुरळीत

Dipali Nevarekar

मेगा ब्लॉक दरम्यान देखभाल आणि दुरूस्तीची कामं केली जातात. पण सण लक्षात घेता अनेकजण प्रवास करत असतात त्यामुळे ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

Maharashtra TET 2024 Admit Cards Out: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा साठी प्रवेश पत्र mahatet.in वर जारी; 10 नोव्हेंबरला परीक्षा

Dipali Nevarekar

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा एकूण 150 गुणांची असेल. पेपरमध्ये फक्त बहुपर्यायी प्रश्न असतात.

Malad Suicide Case: 3 जुन्या सहकार्‍यांच्या धमकीने दबावाखाली असलेल्या 22 वर्षीय तरूणाने केली आत्महत्या

Dipali Nevarekar

पोलिसांनी याप्रकरणी तिघा आरोपींविरूद्ध FIR नोंदवला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे.

Advertisement
Advertisement