Bhaubeej 2024: मुंबई मध्ये भाजपा नेते आशिष शेलार यांनी साजरी केली गायिका आशा भोसले यांच्यासोबत भाऊबीज (Watch Video)

आशा भोसले यांनी आज आशिष शेलार यांचे भाऊबीजेनिमित्त औक्षण केले आहे.

Ashish Shelar | X @PTI

दिवाळी सणाची सांगता आज भाऊबीज सण साजरा करून होणार आहे. आज मुंबई मध्ये भाजपा नेते आशिष शेलार गायिका आशा भोसले यांच्यासोबत भाऊबीजेचा सण साजरा करताना दिसले आहेत. आशा भोसले यांनी आशिष शेलार यांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आशा भोसले- आशिष शेलार भाऊबीज

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement