Mumbai Hospital Fire: दक्षिण मुंबईतील रुग्णालयाच्या आवारात आग; कोणतीही जीवितहानी नाही
महिला आणि मुलांसाठी असलेल्या कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल (Cama & Albless Hospital) च्या आवारात ही आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाला पहाटे 2 वाजता फायर कॉल आला. त्यानंतर पहाटे 2.30 वाजता आग विझवण्यात आली.
Mumbai Hospital Fire: दक्षिण मुंबईतील रुग्णालयाच्या आवारात रविवारी पहाटे किरकोळ आग (Fire) लागली. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. महिला आणि मुलांसाठी असलेल्या कामा आणि अल्ब्लेस हॉस्पिटल (Cama & Albless Hospital) च्या आवारात ही आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन दलाला पहाटे 2 वाजता फायर कॉल आला. त्यानंतर पहाटे 2.30 वाजता आग विझवण्यात आली. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.
दक्षिण मुंबईतील रुग्णालयाच्या आवारात आग -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement