Prakash Ambedkar Gets Discharge: प्रकाश आंबेडकर यांना हॉस्पिटल मधून मिळाली सुट्टी; 4-5 दिवसात प्रचारात होणार सहभागी

वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना वेलनेस सेंटर मध्ये आता हलवण्यात आले आहे.

Prakash Ambedkar | X

वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर 1  नोव्हेंबर दिवशी अ‍ॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली आहे. आता ते हॉस्पिटल मधून वेलनेस सेंटर मध्ये हलवण्यात आले आहे. तर येत्या 4-5 दिवसांमध्ये ते पुन्हा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात दिसतील अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांना डिस्चार्ज

बाळासाहेब आंबेडकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement