महाराष्ट्र
Scrapping Policy: राज्य सरकार 15 वर्षांपेक्षा जुनी 13 हजार वाहने काढून टाकणार; केंद्रीय स्क्रॅपिंग धोरणांतर्गत घेण्यात येणार निर्णय
Bhakti Aghavया धोरणानुसार, 15 वर्षांपेक्षा जुनी, वापरासाठी योग्य नसलेली किंवा प्रदूषण करणारी वाहने टाकून देणे आवश्यक आहे. भारत सरकारने याची अंमलबजावणी करण्यासाठी नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
Mega Block in Mumbai: मुंबईत 16-17 नोव्हेंबर रोजी मेगा ब्लॉक; पश्चिम आणि हार्बर मार्गांवर लोकल ट्रेन सेवेवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळा
Prashant Joshiब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म अनुपलब्ध असल्यामुळे, सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या; 159 पक्षांतर्गत 4136 उमेदवार रिंगणात
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
Maharashtra Bag-Check Row: निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये; EC अधिकाऱ्यांकडून नाना पटोले यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी (Watch Video)
Bhakti Aghavनाना पटोले हे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-एससीपीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या अनेक राजकीय नेत्यांच्या बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येत आहे.
Women Thrashing Each Other at Nashik Toll Plaza: पैसे भरण्यावरुन वाद; CRPF जवानाची पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, Video Vira
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनाशिक: पिंपळगाव टोल नाका येथे सीआरपीएफच्या जवानाची पत्नी आणि टोल बूथचा महिला कर्मचारी यांच्यात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टोल भरण्याच्या वादावरून हा वाद सुरू झाला होता.
Maharashtra Elections 2024: विधानसभा मतदानाच्या दिवशी मुंबईत मेट्रो आणि बेस्ट सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार; मतदार आणि सामान्य प्रवाशांना होणार फायदा
Prashant Joshiगगराणी यांनीएमएमआरसीएल (MMRCL), रिलायन्स मेट्रो आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) यांना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवा मतदानाच्या दिवशी. म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
Dry Days in Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर 4 दिवस ड्राय डे; गोवा मध्येही निर्बंध लागू राहणार
Dipali Nevarekarनिवडणूकीची प्रक्रिया निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
Mumbai Coastal Road Extension: मुंबईकरांसाठी खुशखबर! कोस्टल रोडचा होणार विस्तार; नरिमन पॉइंट ते विरार प्रवास अवघ्या 35 ते 40 मिनिटांत
Prashant Joshiमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 11 मार्च रोजी दक्षिण मुंबईतील वरळी आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात 12 मार्च रोजी 10.5 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
Harischandra Chavan Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन
Bhakti Aghavहरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय प्रवासाला पेठ-सुरगाणा आदिवासी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सुरुवात केली. चव्हाण हे प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.
My Preferred CIDCO Home Scheme: ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेमधील 26 हजार घरांसाठी अर्जाला 11 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
Dipali Nevarekarcidcohomes.com या वेबसाईट वर सिडकोच्या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.
Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर 30 मिनिटं हॉस्पिटलबाहेर उभा होता शूटर; काय होतं यामागचं कारण? वाचा सविस्तर
Bhakti Aghavमुख्य आरोपी शिवकुमार गौतमच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. गोळीबारानंतर तो 30 मिनिटे लीलावती रुग्णालयाबाहेर उभा होता, असा खुलासा आरोपीने केला आहे.
Mumbai Airport Receives Bomb Threat: मुंबई विमानतळावरील CISF नियंत्रण कक्षाला बॉम्बची धमकी; सुरक्षा अधिकारी सतर्क
Bhakti Aghavमोहम्मद नावाचा एक व्यक्ती स्फोटके घेऊन मुंबईहून अझरबैजानला जात असल्याचा दावा कॉलरने केला. त्वरीत कृती करत, CISF टीमने सहार पोलिस स्टेशनला अलर्ट केले आणि तपासासाठी विमानतळावर अधिकाऱ्यांना तत्काळ तैनात करण्यात आले.
Cash-for-Votes Investigation: मुंबई, सूरत, अहमदाबादसह देशभरातील विविध ठिकाणी ED चे छापे; विधानसभा नवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअंमलबजावणी संचालनालयाने 125 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंगसह, मतांसाठी रोख रकमेच्या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करत, देशभरातील अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: भाजपमध्ये बट्याबोळ? 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन नाराजीची चर्चा; पंकजा मुंडे तर स्पष्टच बोलल्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है या घोषणेवरुन भाजपमध्येच नाराजी असल्याचे पुढे आले आहे. पंकजा मुंडे यांनी या मुद्द्यांपेक्षा विकासाच्या मुद्द्यास प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे.
Jalgaon Ambulance Blast: जळगाव मध्ये धावती रूग्णवाहिका पेटली; चालकाच्या सतर्कतेने ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोटापूर्वी गर्भवती महिलेची सुखरूप सुटका (Watch Video)
Dipali Nevarekarगर्भवती महिलेला एरंडोल शासकीय रुग्णालय मधून जळगाव जिल्हा रुग्णालय मध्ये नेत असताना हा भयंकर स्फोटाचा प्रकार घडला.
Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई शहर जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सुविधा; जाणून घ्या कुठे नोंदवू शकाल तुमच्या मागण्या
टीम लेटेस्टलीदिव्यांग मतदारांकरिता मतदान केंद्रावर सुव्यवस्थित पोहचण्याकरिता, इमारतीत अधिक सहजपणे प्रवेश करण्यास किंवा भिन्न उंचीच्या भागात सुलभतेने पोहचण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या दर्शनी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
EC Officials Check Eknath Shinde's Bag: उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता निवडणूक आयोगाने तपासली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बॅग (Video)
Prashant Joshiशिंदे यांची बॅग तपासतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगमध्ये फक्त 3 जोडी कपडे ठेवण्यात आल्याचे दिसून येते.
Snake Rescued in Mumbai's Aarey Colony: आरे कॉलनी मध्ये सातव्या मजल्यावरून Forsten's Cat Snake ची सुटका
टीम लेटेस्टलीसापाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्याला जंगलात सोडण्यात आले आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: 'स्वबळावर निवडणूक लढवा, शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नये'; सर्वोच्च न्यायालयाचे Ajit Pawar गटाला निर्देश
Prashant Joshiअजित पवार यांनी त्यांच्या समर्थकांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ निवडणूक प्रचारात दाखवू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मतदारांनी गोंधळून जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मतदारांना आपला उमेदवार स्पष्टपणे निवडता यावे यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
Ajit Pawar's Bag Checked: अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या; निवडणूक अधिकाऱ्यांना काय सापडले? सर्वत्र मिष्कील चर्चा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबारामतीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅग्ज तपासल्या. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या बॅग्ज तपासण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.