Snake Rescued in Mumbai's Aarey Colony: आरे कॉलनी मध्ये सातव्या मजल्यावरून Forsten's Cat Snake ची सुटका
सापाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्याला जंगलात सोडण्यात आले आहे.
वन्यजीव प्रेमी आणि सर्पमित्र Kaushal Dubey ने Forsten's cat snake ची आरे कॉलनी मध्ये एका घरातून सुटका केली आहे. गोरेगाव मध्ये आरे कॉलनीत Royal Palm बिल्डिंग मधून त्याची सुटका करून त्याला जंगलात सोडण्यात आले आहे. पत्रकार Ranjeet Jadhav ने या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. घरात किचन मध्ये ग्रील जवळ होता.सातव्या मजल्यावर राहणार्या कुटुंबाला इतक्यावर हा आला कसा याचा प्रश्न पडला आहे. ही एक arboreal species चा असल्याने, तो इमारतीच्या ड्रेनेज पाईप्समधून वर चढला असावा. सुदैवाने, सापाची सुखरूप सुटका करण्यात आली आणि त्याला जंगलात सोडण्यात आले.
आरे कॉलनीत सातव्या मजल्यावरून सापाची सुटका
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)