महाराष्ट्र

MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज

Dipali Nevarekar

BJP+ ला 150-170 जागा आणि 48% Vote share मिळण्याचा ABP-Matrize चा अंदाज आहे.

Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज

Dipali Nevarekar

महाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सार्‍या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले आहे.

Maharashtra Exit Poll 2024 Results: TV9 Marathi वर पहा मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? एक्झिट पोल अंदाज काय सांगतात

Dipali Nevarekar

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये 6 प्रमुख पक्षांमध्ये या लढत होत आहे.

Independent Candidate Balasaheb Shinde Dies: बीडमध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Prashant Joshi

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली.

Advertisement

Maharashtra Vidhansabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रात यावेळी कोणाची सत्ता? झी 24 तास वर पहा एक्झिट पोलचे निकाल

Prashant Joshi

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, एक्झिट पोलमध्ये, विजय-पराजय आणि जागांचा अंदाज केवळ मतदान केंद्रावरील मतदारांशी संभाषणातून केला जातो आणि ते अधिकृत निकाल नसतात.

Maharashtra Vidhansabha Elections 2024 News18 Lokmat Exit Poll Results Live Streaming: महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? जाणून घ्या न्यूज18 लोकमतवर एक्झिट पोल निकाल

Prashant Joshi

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण राज्यात मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. पोलस्टर आणि मीडिया हाऊसेस 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्यासाठी त्यांची भविष्यवाणी प्रसारित करू शकतात.

Salman Khan केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतदान; सुरक्षारक्षकांच्या गराड्यात पोहचला बुथ वर (Watch Video)

Dipali Nevarekar

वांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी स्कूल मध्ये सलमान खानने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

गोयलकर यांनी नमूद केले की संपूर्ण राज्यात केवळ वंचित बहुजन आघाडीने (VBA) ट्रान्सजेंडर उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.

Advertisement

113-Year-Old Kanchanben Badshah Casting Votes: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 113 वर्षीय मतदार कांचनबेन बादशाह यांचे मतदान, नागरिकांना प्रेरणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

113 वर्षीय कांचनबेन बादशाह यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावताना लोकशाहीप्रती असलेली त्यांची अतूट बांधिलकी दाखवून नागरिकांना प्रेरणा दिली.

Suhas Kande Vs Sameer Bhujbal Rada: 'तुझा मर्डर फिक्स', सुहास कांदे यांची समीर भुजबळ यांच्या कार्यकर्त्यास थेट धमकी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटात मोठा राडा झाला. त्यातून निर्माण झालेल्या संघर्षावेळी ''आज तुझा मर्डर फिक्स आहे'', असे उद्गार सुहास कांदे यांनी काढले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यभरात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान

टीम लेटेस्टली

दुपारी 1 वाजेपर्यंत झारखंडमध्ये 47.72 टक्के मतदान झाले. तर महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान झाले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वैभव तत्त्ववादी, अशोक सराफ, शुभा खोटे सह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा अधिकार

Dipali Nevarekar

महाराष्ट्रामध्ये आज 288 जागांवर विधानसभेचं मतदान सुरू आहे.

Advertisement

Amit Thackeray-Sada Sarvankar at Siddhi Vinayak: सदा सरवणकर-अमित ठाकरे सिद्धिविनायक मंदिरात आले समोरासमोर; 'उलटा धनुष्यबाण' बघून अमित ठाकरे यांनी केलेल्या कृतीची चर्चा (Watch Video)

Dipali Nevarekar

सदा सरवणकर यांच्या कोट वरील खाली झुकलेला धनुष्यबाणाचा बॅच सरळ करत अमित ठाकरेंनी प्रतिस्पर्धी सरवणकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Supriya Sule on Bitcoin Scam: बिटकॉईन खरेदी विक्री प्रकरण; सुप्रिया सुळे यांचे विरोधकांना आव्हान; शरद पवार यांच्याकडून पाठराखण; Ajit Pawar म्हणाले आवाज परिचयाचा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Shirpur Shocker: शिरपूर तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाई; कंटेनरच्या झडतीत 94.68 कोटींच्या 10 हजार किलो चांदीच्या विटा आढळल्या

टीम लेटेस्टली

आज पहाट 5 वाजता शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावात पोलिसांनी कंटेनरची झडती घेतली. 94.68 कोटी रुपये किमतीचे 10,000 किलो चांदीच्या विटा मिळाल्या आहेत.

Voting Disrupted in Washim: वाशिममधील मतदान केंद्र 250 वर तासभरापासून मतदान विस्कळीत, नागरिकांचा खोळंबा (Watch Video)

टीम लेटेस्टली

विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक भलतेच संतापले आहेत.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: वर्षा गायकवाड, किरीट सोमय्या, विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना केले मतदानाचे आवाहन (Watch Video)

टीम लेटेस्टली

राजकीय नेत्यांपासून कलाकार, कामगारा वर्ग, विदयार्थी वर्ग सकाळपासून मतदानाच्या रांगेत उभे राहिले आहेत. ते मतदानाचा हक्क बजावत आहे. वर्षा गायकवाड, किरीट सोमय्या, विजय वडेट्टीवार यांनी बजावला मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Vidhan Sabha Voting 2024: सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख, Farhan Akhtar, जॉन अब्राहम यांनी बजावला मतदानचा हक्क

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सचिन तेंडुलकर, रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मतदानाचा हक्क बजावलाच, पण त्यासोबतच त्यांनी मतदारांना मतदान करा असा संदेशही दिला. जाणून घ्या आणखी कोणत्या सेलिब्रेटींनी केले मदतान.

EVM Machine Down in Pune, Kolhapur: पुणे, कोल्हापूरमध्ये मतदानादरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, नागरिकंचा संताप अनावर (Watch Video)

टीम लेटेस्टली

विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाला सुरूवात होताच पुणे,कोल्हापूरमधील काही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिक भलतेच संतापले आहेत.

Maharashtra Assembly Election Voting: सुप्रिया सुळे, अजित पवार आणि युगेंद्र पवार यांसह बारामतीमध्ये दिग्गजांकडून मतदान; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.

Advertisement
Advertisement