Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज
महाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सार्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले आहे.
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूकीचं मतदान पूर्ण झालं आहे. आता एक्झिट्स पोल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात शिवसेना आणि एनसीपी मधील उभ्या फूटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे 6 प्रमुख पक्ष निवडणूकीच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आज मतदानानंतर एक्झिट पोल्सच्या अंदाजांमधून त्याचं एक चित्रं समोर येणार आहे.
एबीपी माझा वर लाईव्ह पहा एक्झिट पोलचे अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)