महाराष्ट्र

Maharashtra CM Oath-Taking Ceremony: महाविकास आघाडीचे नेते निमंत्रित असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत- Reports

Prashant Joshi

फडणवीस यांनी स्वतः शरद पवारांना फोन करून शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिल्याचे वृत्त आहे. मात्र, संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पवार नवी दिल्लीत असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता नाही.

Truck Overturns At Kashimira: मीरा-भाईंदर येथील काशिमीरा परिसरात सिमेंट मिक्सर उलटला; ट्रक चालक ठार, 2 जखमी

टीम लेटेस्टली

या अपघातात (Accident) सिमेंट मिक्सर ट्रक चालक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरसावले, एकनाथ शिंदे रुसले? गिरिश महाजन भेटीसाठी वर्षा बंगल्यावर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का? त्यासोबतच त्यांच्या पक्षाला गृहमंत्रीपद मिळणार का? ते नाराज आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन हे देखील वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

Maharashtra CM, Dy CM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला PM Narendra Modi ते लाडकी बहीण योजना लाभार्थी पहा कोणा कोणाला आमंत्रण?

Dipali Nevarekar

आजच्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला काही संत महंत, उद्योजक, बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची उपस्थिती असू शकते. सुमारे 42,000 उपस्थितांच्या हजेरीमध्ये हा शपथविधी सोहळा संपन्न होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

Ajit Pawar आज सहाव्यांदा घेणार उपमुख्यमंत्री पदाची शपथ; 4 मुख्यमंत्र्यांसोबत सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे ठरले एकमेव नेते!

Dipali Nevarekar

अजित पवार 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये विधानसभेत निवडून गेले आहेत.

Hypersensitive Pneumonia: सावधान! कबुतरांना उघड्यावर खायला दिल्यास होणार 5 हजार रुपयांचा दंड; पुणे महानगरपालिकेचा इशारा

Bhakti Aghav

आता कबुतरांना उघड्यावर खायला दिल्यास 5 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. शहरात अतिसंवेदनशील न्यूमोनिया (Hypersensitive Pneumonia) रोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) नागरिकांना आवाहन केले आहे.

मुख्यमंत्रीपदाची तिसर्‍यांदा शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस पोहचले सिद्धिविनायक, मुंबादेवी च्या दर्शनाला

Dipali Nevarekar

देवेंद्र फडणवीसांनी मुंबई मध्ये प्रभादेवीत श्री सिद्धिविनायकाचे आणि मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे.

Will Ladki Bahin Yojana Applications be Rechecked? लाडकी बहिण योजना अर्जांची पुनर्तपासणी? काय होणार? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लडकी बाहिन योजना सध्या लाभार्थ्यांना दरमहा ₹1,500 प्रदान करते, ही रक्कम ₹2,100 पर्यंत वाढवण्याची योजना आहे. डिसेंबरमध्ये मंत्रिमंडळाच्या घोषणेनंतर सुधारित देयके सुरू होण्यापूर्वी लेखापरीक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Advertisement

Maharashtra CM Swearing-in Ceremony: आज फक्त देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं घेणार मंत्रीपदाची शपथ

Bhakti Aghav

ताज्या वृत्तानुसार आज केवळ देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच शपथ घेणार आहेत. शिंदे आणि पवार यांच्यासमवेत फडणवीस यांनी राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा औपचारिक दावा केला आणि युतीच्या भागीदारांकडून पाठिंबा देण्याची पत्रे सादर केली.

Chikungunya Cases Increase in Maharashtra: महाराष्ट्रात चिकुनगुनिया प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ; खालावलेली आरोग्यसेवा आणि आर्थिक घटक कारणीभूत?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra Health News: महाराष्ट्रात 2024 मध्ये 5000 हून अधिक संसर्गांसह चिकनगुनियाच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ नोंदवली गेली आहे. या आजारामुळे आरोग्य आणि आर्थिक ओझे वाढत असल्याचा इशारा तज्ज्ञ देतात.

Mumbai Weather Update: मुंबईकरांनी 4 डिसेंबरला अनुभवला 16 वर्षांतील डिसेंबरमधील सर्वात उष्ण दिवस; 37.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Bhakti Aghav

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार कुलाबा हवामान केंद्राने कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा किंचित कमी नोंदवले. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबईत इतके उच्च तापमान 5 डिसेंबर 2008 रोजी नोंदवले गेले होते. त्यावेळी मुंबईत 37.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.

Maharashtra CM Oath Taking Ceremony: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबई येथील आझाद मैदानावर सोहळा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

देवेंद्र फडणवीस आज आझाद मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement

Maharashtra Oath Ceremony: अखेर Eknath Shinde यांच्याबाबत चित्र स्पष्ट; गुरुवारी घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ- Reports

Prashant Joshi

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स संपल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्सही संपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी अखेर होकार दिला आहे. त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे मान्य केले आहे.

Dry Day In Mumbai: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने मुंबईत उद्या संध्याकाळपासून 6 डिसेंबरपर्यंत ड्राय डे; अंमलबजावणी न केल्यास होणार कारवाई

Prashant Joshi

जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल.

Maharashtra Winter Session: महाराष्ट्रात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर मध्येच का घेतलं जातं? जाणून घ्या यामागील कारण

Dipali Nevarekar

हिवाळा वगळता अन्य दिवसात नागपूरचं तापमान हे अधिक उकाड्याचं असतं त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातच नागपूरला अधिवेशन घेतलं जातं.

Sara Tendulkar Joins Father’s Foundation: सारा तेंडुलकर वडिलांच्या फाऊंडेशनमध्ये संचालक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा आपल्या वडिलांच्या फाऊंडेशनमध्ये संचालक म्हणून रुजू झाली आहे. तिच्या भूमिकेबद्दल आणि क्रिकेटमधील तेंडुलकरच्या वारशाबद्दल घ्या अधिक जाणून.

Advertisement

अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का? शिंदेंआधी दादांनी दिलं उत्तर आणि सार्‍यांनाच हसू अनावर (Watch Video)

Dipali Nevarekar

नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार आहे.

Mumbai: 'महाराष्ट्रात भाजपचे सरकार त्यामुळे मारवाडीच बोला'; दुकानदाराचा ग्राहकावर दबाव, MNS कार्यकर्ते आक्रमक (Video)

Prashant Joshi

महिलेने मलबार हिलच्या मनसे कार्यकर्त्यांकडे याबाबत तक्रार केली असता, काल मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला समज दिली व मराठी समाजाची माफी मागायला सांगितली. पोलिसांनी ही माहिती दिली.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना होणार बंद? राज्य सरकार आणि कोर्टाच्या भूमिकेकडे लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. या पार्श्वभूमीवर याच सरकारने सुरु केलेली माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) कायम राहणार की बंद होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. योजनेच्या कायदेशीर वैधतेबाबत (Ladki Bahin Yojana Validity) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) एक जनहित याचिका दाखल झाली आहे.

Maharashtra Swearing-in Ceremony: महायुती कडून सत्तास्थापनेचा दावा; देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे सहभागी होणार का? संभ्रम कायम

Dipali Nevarekar

एकनाथ शिंदेंनी भाजपा कडे गृह खात्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे.

Advertisement
Advertisement