मुख्यमंत्रीपदाची तिसर्‍यांदा शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस पोहचले सिद्धिविनायक, मुंबादेवी च्या दर्शनाला

देवेंद्र फडणवीसांनी मुंबई मध्ये प्रभादेवीत श्री सिद्धिविनायकाचे आणि मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे.

Devendra Fadnavis At Siddhivinayak | X @ANI

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी आज देवेंद्र फडणवीस तिसर्‍यांदा विराजमान होणार आहेत. राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथबद्ध होतील. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास हा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. दरम्यान या शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई मध्ये प्रभादेवीत श्री सिद्धिविनायकाचे आणि मुंबादेवीचे दर्शन घेतले आहे.

श्री सिद्धिविनायका चरणी देवेंद्र फडणवीस

मुंबादेवीच्या दर्शनाला देवेंद्र फडणवीस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement