महाराष्ट्र

Pro-Tem Speaker of Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती; आज राजभवनावर शपथविधी

Dipali Nevarekar

हंगामी अध्यक्ष म्हणून,कालिदास कोळंबकर 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देतील, 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 15 व्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनादरम्यान विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होणार आहे.

Mahaparinirvan Diwas: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी वाहिली आदरांजली (Video)

Prashant Joshi

मुंबईमध्येही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि इतर नेत्यांनी 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

Maharashtra New Government: 'महाराष्ट्राच्या औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील'; CM Devendra Fadnavis यांनी सांगितला कोणत्या गोष्टींवर असेल नव्या सरकारचा भर

Prashant Joshi

ते म्हणाले, मागील अडीच वर्षांत राज्य शासनाने घेतलेले विविध निर्णय कायम राहतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अन्य योजना सुरूच राहतील. त्यांची आगामी काळात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने मागील काळात दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Amruta Fadnavis's Frst Reaction After CM Oath Ceremony: 'मी पुन्हा येईन ही घोषणा दररोज झाली पाहिजे'; मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया (Video)

Prashant Joshi

. शपथविधी समारंभानंतर लगेचच त्यांनी एएनआयला सांगितले, ‘मी आनंदी आहे. देवेंद्रजींनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते सहावेळा आमदार आहेत. त्यांनी आपला जीवनकाळ जनतेची सेवा करण्यात व्यतीत केला आणि पुढेही करत राहतील.’

Advertisement

Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात Sachin Tendulkar आणि Shah Rukh Khan यांनी घेतली एकमेकांची गळाभेट, पहा Video

Prashant Joshi

महाराष्ट्रात अखेर नवीन सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सुरु राहणार लाडकी बहिण योजना; जाणून घ्या कधी मिळणार 2100 रुपये, CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

Prashant Joshi

फडणवीस यांनी राज्यात ‘लाडकी बहिण योजना’ सुरु राहणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्ही लाडकी बहिण योजना सुरू ठेवू. आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून 2100 रुपये करू. जे पात्र आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळेल.'

Mahaparinirvan Diwas 2024 Holiday: महापरिनिर्वाण दिनी सुट्टी जाहीर; जाणून घ्या शाळा कॉलेज, बॅंका, दारूची दुकानं काय सुरू काय बंद राहील

Dipali Nevarekar

दही हंडी, गणेश विसर्जन नंतर ही राज्य सरकारकडून यंदाच्या वर्षात जाहीर करण्यात आलेली तिसरी सुट्टी आहे.

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुलाबा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार (Watch Video)

Dipali Nevarekar

शपथविधीनंतर कुलाबा मध्ये रिगल सिनेमागृहाबाहेर असलेल्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.

Advertisement

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी

Dipali Nevarekar

मुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे.

Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी

Prashant Joshi

अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील शरद रानडे नेत्रतज्ज्ञ आहेत. आई चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले.

महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर Raj Thackeray यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन; केली खास पोस्ट

Dipali Nevarekar

महायुतीच्या नव्या सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झाले

Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video)

Dipali Nevarekar

आज शपथ घेताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Advertisement

Pune Wrestler Death: कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान विक्रम पारखीचा मृत्यू; जिममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका

Prashant Joshi

अलिकडच्या काही महिन्यांत पुण्यातील कुस्तीपटूचा हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पुण्यातील मारुंजी येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात कुस्तीपटू स्वप्नील पाडळे याचा व्यायामानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Maharashtra Dy CM Swearing-in Ceremony: एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)

Dipali Nevarekar

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात आता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा

Maharashtra CM Oath Ceremony: मुंबईमध्ये Devendra Fadnavis यांनी घेतली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ; सोहळ्याला शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त, माधुरी दीक्षितसह अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (Video)

Prashant Joshi

आझाद मैदानावर होत असलेल्या या शपथविधी समारंभात राजकीय दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटींचीही गर्दी पाहायला मिळत आहे.

Maharashtra CM swearing-in Ceremony: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध (Watch Video)

Dipali Nevarekar

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आज तिसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत.

Advertisement

Maharashtra CM Swearing-in Ceremony Live streaming: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

देवेंद्र फडणवीस आज 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे

'Re-Election' With Ballot Paper In Markadwadi: राष्ट्रवादी-सपा नेते उत्तम जानकर आणि इतर 88 विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल; मरकडवाडी येथे बॅलेट पेपरद्वारे 'पुनर्निवडणूक' घेण्याचा केला होता प्रयत्न

Prashant Joshi

पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी, 250 ते 300 लोक मरकडवाडी गावात पुन्हा निवडणूक मतदान घेण्याच्या उदेशाने जमले होते. मनाई आदेशांचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून, त्यांनी इतरांना अनधिकृत मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी Amit Shah मुंबईत दाखल; सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीस, पवार, शिंदेंच्या भेटीची शक्यता

Dipali Nevarekar

शेवटच्या टप्प्यातील बोलणी आणि सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाचा सामावेश होऊ शकतो. खातेवाटपाचा तिढा यावर अमित शाह यांच्यासोबत चर्चा होण्याचा अंदाज आहे.

Uday Samant On Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही मंत्रीपद स्वीकारणार नाही; उदय सामंत यांची भूमिका

Bhakti Aghav

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाहीत तर शिवसेनेत कोणीही मंत्रीपद घेणार नाही, अशी भूमिका उदय सामंत यांनी घेतली आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास असून त्यांच्याशिवाय आमच्या पक्षात उपमुख्यमंत्री होणार नाही, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement