महाराष्ट्र

ST Bus: दिवाळीत 'लालपरी'च्या कमाईत मोठी वाढ; दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतूक, 31 कोटींची कमाई

Jyoti Kadam

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीटात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. तेव्हाही एसटीची चांगली कमाई पहायला मिळाली.

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवले यांची जाहीर माफी (Watch Video)

Dipali Nevarekar

रिपाई चे रामदास आठवले यांनीही या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याने आणि त्यांना आमंत्रणही न दिल्याने नाराजी बोलून दाखवली होती.

Adani Power Plant Contract: मुंबई उच्च न्यायालयाने अदानी पावर विरोधात दाखल याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांला ठोठावला 50 हजारांचा दंड

Jyoti Kadam

महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला अक्षय आणि औष्णिक वीजनिर्मितीसाठी दिलेल्या कंत्राटाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्याशिवाय, न्यायालयाने याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Dumper Catches Fire in Byculla: भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात (See Pic)

Jyoti Kadam

भायखळा येथील जिजामाता उद्यानातील महापौर बंगल्याबाहेर डंपरला आग लागल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

Advertisement

Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू

Prashant Joshi

दुसरीकडे, आरटीओच्या तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसून बसची स्थितीही ठीक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीची बेस्ट आणि आरटीओची टीम लवकरच चौकशी करणार असल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.

ISKCON Priest Beaten in Vasai: महिलेला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी वसईत इस्कॉनच्या पुजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल (Watch)

Prashant Joshi

महिलेने पुजाऱ्यावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबाने प्रकरण स्वतःच्या हातात घेतले, परिणामी हिंसक संघर्ष निर्माण झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायाराल होत आहे.

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांत नाराजी नाट्य सुरु; छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, तानाजी सावंत, रवी राणा सह पहा कोण कोण झाले खट्टू

Dipali Nevarekar

आज भाजपाचे सुधीर मुनगंटीवार देखील आज नागपूरात असूनही हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी न झाल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे. तर छ्गन भुजबळ, विजय शिवतारे यांनी थेट नाराजी बोलून दाखवली आहे.

Advertisement

Gold Silver Rate Today: लग्नसराईच्या दिवसांत आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचा दर काय?

Dipali Nevarekar

भारतामध्ये 1 एप्रिल 2023 पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत

Maharashtra Assembly Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 20 विधेयके मांडण्याचा सरकारचा विचार; CM Devendra Fadnavis यांची माहिती

टीम लेटेस्टली

राज्य विधानमंडळाच्या सन 2024 च्या चौथ्या अधिवेशनात 14 अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवून त्याचे विधेयकामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. तसेच 6 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. एकूण 20 विधेयकांवर विचार करण्यात येणार आहे.

Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना

Prashant Joshi

ही घटना रुणवाल ग्रीन्स इमारतीत घडली असून, भांडुप पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी रात्री 10.15 च्या सुमारास, 9 वी वर्गात शिकणाऱ्या मुलाने त्याच्या बेडरूममध्ये नायलॉनच्या दोरीचा वापर करून पंख्याला लटकून गळफास घेतला.

Devendra Fadnavis On Portfolio: कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल - देवेंद्र फडणवीस

Bhakti Aghav

आज 39 नेत्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 6 राज्यमंत्री आहेत. कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 6 राज्यमंत्री; पहा संपूर्ण यादी

Bhakti Aghav

भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक, पंकज भोयर, माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर शिवसेनेचे आशिष जैस्वाल, योगेश कदम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनील नाईक यांनी देखील राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Narhari Zirwal Take Oath as Cabinet Minister: बिगारीचे कामगार, नंतर आमदार आणि आता थेट मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी नरहरी झिरवाळांची वर्णी

Bhakti Aghav

महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून नव्या मंत्रिमंडळात तब्बल 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. याशिवाय, शिवसेनेकडून 3 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे.नअजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस नेते नरहरी झिरवाळ यांना महायुतीच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; जाणून घ्या कॅबिनेट मंत्र्यांची संपूर्ण यादी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर काहीसा उशीरा का होईना पण राज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळ आणि पक्षनिहाय खातेवाटप खालील प्रमाणे:

Maharashtra Cabinet Expansion 2024: नितेश राणे यांना संधी, भाजपच्या नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तरुण आमदरांना मंत्रिपदाची शपथ देऊन भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुने लोक नाराज होण्याची शक्यता असली तरी, भाजप आगामी काळात हा संघर्ष कसा मिटवतो याबाबत उत्सुकता आहे.

Advertisement

Maharashtra Cabinet Expansion: नागपूरमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार सोहळा सुरू; पहा शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संपूर्ण यादी

Bhakti Aghav

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) सुमारे 40 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Maharashtra Cabinet Expansion 2024: चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, महत्त्वाची खाती कोणाकडे? पाहा यादी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने काही जुन्या चेहऱ्यांना नव्याने शपथ दिली. ज्यामध्ये गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रविण दरेकर, पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, यांसारक्या नावांचा समावेशआहे.

BJP New President: भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी लागू शकते रवींद्र चव्हाण यांची वर्णी; कोण आहेत Ravindra Chavan? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही रिक्त होणार आहे, कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्री असलेले रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांना मंत्रिपदासाठी फोन न आल्याने त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024 Live Streaming: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

नागपूर मध्ये 33 वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.

Advertisement
Advertisement