Maharashtra Cabinet Expansion 2024 Live Streaming: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

नागपूर मध्ये 33 वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.

Nagpur Legislature | (File Image)

महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज नागपूर मध्ये राजभवनाच्या लॉन्स शपथविधी सोहळा होत आहे. सुमारे 33 वर्षांनंतर नागपूर मध्ये हा शपथविधी सोहळा होत आहे. 1991 साली छ्गन भुजबळांनंतर आता 39 जण आज शपथ घेणार आहे. यामध्ये प्रादेशिक समतोल राखण्यासाठी काही मंत्र्यांना अडीज वर्षांसाठी मंत्रीपद मिळणार आहे. महायुतीच्या सरकार मध्ये भाजपाचे 132, शिवसेनेचे 57 आणि एनसीपीचे 41 आमदार निवडून आले आहेत. Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा खातेवाटप फॉर्म्युला 21-12-10; मंत्रिपदासाठी कोणाला फोन? घ्या जाणून .

इथे पहा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं थेट प्रक्षेपण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)