Devendra Fadnavis On Portfolio: कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल - देवेंद्र फडणवीस

कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - ANI)

Devendra Fadnavis On Portfolio: महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, आज 39 नेत्यांनी शपथ घेतली, त्यापैकी 6 राज्यमंत्री आहेत. कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल. या अधिवेशनात 20 विधेयके येणार आहेत. जितक्या वेळा प्रश्न विचारले जातील तितक्या वेळा उत्तर दिले जाईल. ईव्हीएम म्हणजे महाराष्ट्रासाठी प्रत्येक मत असल्याचंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणाला कोणते मंत्रीपद दिले जाणार हे दोन दिवसांत स्पष्ट होईल - देवेंद्र फडणवीस - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)