Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Amit Shah Visit in Pune:  केद्रींय मंत्री अमित शाह (Amit Shaha) हे शनिवारी रात्री पुणे (Pune) दौरा कऱण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे .पुणे शहरातील पिंपरी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात केद्रींय मंत्री अमित शहा सहकार परिषदासाठी येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील दौरा पुर्ण केला.यावेळी अमित शहा सामकृषण सभागृहात लवकरच उपस्थित राहतील. यावेळी ते बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलते उद्धघाटन करणार आहे.

दौऱ्यानिमित्त पुणे पोलीसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील काही रस्ते काही काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या कार्य़क्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. शनिवारी ५ ऑगस्ट अमित शहा पुणे विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत पाटील आगमनाच्या स्वागातासाठी विमानतळावर उपस्थित होते. ते उद्या पुण्यात केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालयाचे डिजिटल पोर्टल लॉन्च करतील.

महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील. त्याचसोबत  लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे