अकोला (Akola) येथील राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव कंटेनरचा दुचाकीस्वाराला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बुधवारी रात्रीच्या वेळेस अमरावतीच्या दिशेने कंटेनरमधून ट्रॅक्टर वाहून नेला जात होता. त्यावेळी समोरुन येणाऱ्या दुचारीस्वाराला त्याची जोरात धडक बसत कंटेनरने चालकाला जवळजवळ 2 किमी फरफडत नेले. तर मृत झालेल्या दुचाकीस्वाराला महामार्गाच्या कडेला लोटून दिले.
(हेही वाचा-मुंबई: गोरेगांव येथे तीन वर्षांचा मुलगा गटरात पडला; शोधकार्य सुरु (Video)