World of Statistics, च्या अहवालानुसार भारत लग्नसंबंध टिकवण्यात अव्वल ठरला आहे. युरोप, अमेरिका च्या तुलनेत आशियामध्ये लग्नसंबंध तुटण्याच्या, घटस्फोटाच्या घटना अत्यल्प आहेत.   भारता पाठोपाठ व्हिएतनाम, जिथे फक्त 7 टक्के विवाह घटस्फोटाने संपुष्टात येतात. याशिवाय ताजिकिस्तानमध्ये 10 टक्के, इराणमध्ये 14 आणि मेक्सिकोमध्ये 17 टक्के लग्न घटस्फोटात संपतात. पोर्तुगाल मध्ये सर्वाधिक 94% घटस्फोट होतात. नक्की वाचा: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही.

 पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)