Sex At Public Place: सार्वजनिक बाथरूममध्ये सेक्स करायचा आहे? कमी वेळेत परमोच्च सुख मिळवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

अनेक जोडप्यांना, ज्यांना लैंगिक संबंधात (Sex) नवीन काहीतरी प्रयोग करायचे आहेत, त्यांना नव नवीन ठिकाणी सेक्स करणे आवडते. काही लोक तर सार्वजनिक ठिकाणी सेक्सची (Sex At Public Place) सुखद भावना अनुभवण्यासाठी, अनेक विचित्र ठिकाणी सेक्स करतात. हॉस्पिटल, लायब्ररी, मेट्रो, विमान, बगीचा अशा सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्यात एक वेगळी मजा आहे. बरेच लोक सार्वजनिक बाथरूममध्येही सेक्स करण्याची संधी सोडत नाहीत. सहसा जेव्हा गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड डेटवर जातात आणि त्यावेळी त्यांना एकमेकांशी जवळीक साधण्याची इच्छा असते, तेव्हा त्यांना हॉटेलची खोली बुक करावी लागते. काहीजण एखाद्या मित्राच्या घरी किंवा तत्सम जागेचा आधार घेतात.

जर आपण आपल्या जोडीदारासह डेटवर असाल आणि एकमेकांशी शारीरिक जवळीक साधू इच्छित असाल, तर आपल्याकडे सार्वजनिक बाथरूमचा एक उत्तम पर्याय आहे. याठिकाणी आपण कमी वेळेत हॉट सेक्सचा अनुभव घेऊ शकता. मात्र अशा ठिकाणी एकमेकांना संतुष्ट करण्यासाठी काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. या टिप्स आपल्याला सार्वजनिक बाथरूममध्ये उत्तम सेक्सचा अनुभव देण्यास मदत करू शकतील.

> स्कर्ट परिधान करा - 

जर आपण आपल्या जोडीदारासह सार्वजनिक बाथरूममध्ये सेक्स करण्याचा विचार करीत असाल, तर अशावेळी स्कर्ट परिधान करा. जर आपण इतर काही घालून आतमध्ये गेलात तर ते काढण्यास बराच वेळ जाऊ शकतो. अशावेळी स्कर्ट ही समस्या दूर करेल.

> दोघे वेगवेगळे आतमध्ये जा -

जर आपल्याला सार्वजनिक बाथरूममध्ये सेक्स करायचा असेल,  तर आपण दोघांनी वेगवेगळे आतमध्ये जाणे फायद्याचे ठरू शकते. जर तुम्ही एकत्र शौचालयात गेलात तर आजूबाजूंच्या लोकांची तुमच्यावर नजर पडण्याची शक्यता असते.

> आत जाताना स्वतःबरोबर सामान घेऊ नका -

जर आपण रेस्टॉरंटमध्ये असाल आणि तुमच्याकडे थोडेच समान असेल तर ते तिथेच सोडा. मात्र आत जाताना तुमचे सामान तिथे सुरक्षित आहे याची खात्री करुन घ्या. आपण आपल्याबरोबर पाकीट आणि फोन अशा छोट्या वस्तू घेऊ शकता, जेणेकरून आपल्यास जोडीदाराशी जवळीक साधण्यास त्रास होणार नाही. (हेही वाचा: Sex Myths: पुरुषाचे लिंग ते स्त्रीचे योनीपटल, आदीपर्यंत समाजात संभोगाबद्दल आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या वास्तवदर्शी काही मुद्दे)

> ही गोष्ट अवघड बनवू नका -

जर आपण सार्वजनिक बाथरूममध्ये संभोग करत असाल, तर तिथे नवीन सेक्स पोझिशन्सचा प्रयत्न करणे टाळा. लक्षात ठेवा, आपल्या दोघांकडे अतिशय कमी वेळ आहे, त्यातच दोघांना समाधानी व्हावे लागेल. म्हणून सेक्स थोडा गुंतागुंतीचा करण्याऐवजी ज्या गोष्टी सोप्या रितीन होऊ शकतात त्या करा.

> आरडाओरडा टाळा -

सहसा बेडरूममध्ये सेक्स करताना जोडपी उत्साही होतात आणि त्यांच्या तोंडून समाधानाचे आवाज निघतात. बाथरूममध्ये सेक्स करताना विव्हळणे किंवा आवाज करणे आपल्यासाठी नवीन समस्या उभी करू शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सेक्स करताना अजिबात आवाज न का करता तो आटोपण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा सेक्स झाल्यावर, आपले सर्व समान किंवा सेक्स दरम्यान वापरलेल्या वस्तू आपल्यासोबत बाहेर घेऊन जा. नाहीतर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)