Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

Happy Bicycle Day 2022 Wishes: जागतिक सायकल दिन (World Bicycle Day) दरवर्षी 3 जून रोजी साजरा केला जातो. सायकलिंगचे फायदे लोकांना कळावेत हा त्याचा उद्देश आहे. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलिंगचे अनेक फायदे आहेत. हे केवळ खरेदी करणे सोपे नाही तर ते तुम्हाला तंदुरुस्त ठेवते आणि पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही. यामुळेच एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. जागतिक सायकल दिवस मानवी प्रगती, शाश्वतता, सामाजिक समावेश आणि शांतता संस्कृतीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

जागतिक सायकल दिनानिमित्त आपल्या मित्र-परिवारास सायकलचं महत्त्व आणि आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी तसेच त्यांना जागतिक सायकल दिनाच्या Images, Wishes, Messages शेअर करून खास शुभेच्छा द्या नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - World Bicycle Day 2022: 'जागतिक सायकल दिन' का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम? जाणून घ्या)

जागतिक सायकल दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

सायकल चालवणाऱ्या सर्व सायकल प्रेमींना

जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

प्रदुषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करूया...

जागतिक सायकल दिनानिमित्त

सर्व सायकल प्रेमींना मन:पूर्वक शुभेच्छा

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

आरोग्याला पूरक, स्वस्त आणि

पर्यावरणाला अनुकूल असा पर्याय...'सायकल'

जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

Happy World Bicycle Day !

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

Say goodbye to the problem of traffic

with cycling, Stay healthy and fit with cycling.

Happy World Bicycle Day!

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

Let us make this world a healthier place to live by using cycles.

Happy World Bicycle Day!

Bicycle Day 2022 Wishes (PC - File Image)

सायकल चालवायला शिकणे ही कदाचित आपल्या बालपणीच्या आठवणींपैकी एक आहे. सायकलचा तोल सांभाळत पेडल चालवणे आणि अनेकवेळा खाली पडणे, यामुळे तुम्ही आयुष्यात खूप काही शिकवले असालं. आपला समतोल राखण्यासाठी पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे. जगात असे अनेक भाग आहेत, जिथे आजही फक्त सायकलनेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येते. यामध्ये युरोप, डेन्मार्क आणि नेदरलँडसारख्या ठिकाणांचा समावेश आहे.