Republic Day Rangoli Design 2023: प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व तयारी आत्तापासून सुरु झाल्या आहेत. भारत २६ जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. संपूर्ण देशातील नागरिक भारताचा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करतात. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवले जातात. परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक उत्सव आणि खाजगी कार्यक्रम देशभरात होतात. प्रजासत्ताक दिन कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भारत मातेसाठी सैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा एक अद्भुत प्रसंग आहे. दरम्यान, कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी सुंदर रांगोळी काढली जाते, दरम्यान, 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कशी रंगोली काढावी याचा विचार तुम्ही करत असाल तर काळजी करू नका, आम्ही तुमच्यासाठी सुंदर रांगोळीचे काही व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुम्ही हटके रांगोळी काढू शकता, चला तर मग पाहूया
पाहा व्हिडीओ
प्रजासत्ताक दिनासाठी विशेष सोपी रांगोळी
२६ जानेवारीसाठी सुंदर रांगोळी
२६ जानेवारीसाठी हटके रांगोळी
प्रजासत्ताक दिनासाठी विशेष सोपी रांगोळी
प्रजासत्ताक दिनासाठी खास रांगोळी
प्रजासत्ताक दिनासाठी तुम्ही सुंदर रांगोळी व्हिडीओ पाहून काढू शकता, परंतु रांगोळी काढल्यानंतर रंगोलीचा अपमान होईल असे काही करू नका किंवा अशा ठिकाणी तिरंगा असलेली रांगोळी काढू नका.