आकाशकंदील (फोटो सौजन्य- फेसबुक)

Easy Akash Kandil Making At Home: दिवाळीचा उत्सव जवळ आला आहे. प्रकाश आणि झगमगटाचा उत्सव संपूर्ण जगभर साजरा केला जातो. संपूर्ण भारतासह जगभरात दिव्यांचा उत्सव दिवाळी (Diwali)  हा सण साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त संपूर्ण जगात बाजारपेठ सजली आहे. दिवाळीला आकाशकंदीलला खूप महत्व असत. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे अनेक लोक स्वतः आकाशकंदील बनवणं पसंत करतात. अनेकांना आवड असते म्हणून घरीच आकाशकंदील बनवले जाते. तुम्ही घरच्या घरी सोपा ,सुंदर आणि आकर्षक कंदील बनवू शकता. अनेकांची इच्छा असते घरी कंदील बनवण्याची मात्र तो बनवण्यासाठी कठीन असेल म्हणून बरेच जण बाजरातून आणणे पसंत करतात. पण आज आम्ही घेऊन आलो आहोत असे काही कंदीलचे व्हिडिओ जे पाहून तुम्हाला वाटेल की कंदील बनवणे खूप सोपे आहे. चला तर मग पाहूयात, घरच्या घरी सोप्या पद्धतीने कंदील कसे बनवायचे, पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ:  

सुंदर आणि आकर्षक कंदील (Traditional Akash Kandil Making At Home)

सुंदर आणि आकर्षक कंदील

सोपे, सुंदर आणि आकर्षक कंदील

सोपे, सुंदर आणि आकर्षक कंदील

सोपे, सुंदर आणि आकर्षक कंदील

प्लास्टिकचा वापर न करता घरच्या घरी आकाशकंदील बनवणे कधीही चांगले आहे. दरम्यान, फक्त कंदील इकोफ्रेंडली असुन चालणार नाही तर फटकेही न फोडण्याचे निश्चित करा. कारण दिवाळी हा सण  दिव्यांचा सण आहे. त्यामुळे प्रदूषण करू नका आणि आनंदात आनंदाचा सण दिवाळी साजरी करा.