Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

देशभरामध्ये 23 डिसेंबर या दिवशी किसान दिवस (Kisan Diwas or Farmers Day) साजरा केला जातो. यंदाही 23 डिसेंबर या दिवशीच राष्ट्रीय किसान दिवस किसान दिवस (Kisan Diwas or Farmers Day 2020) साजरा केला जात आहे. मात्र, यंदा काहीसे चित्र वेगळे आहे. ज्या घटकासाठी हा दिवस साजरा केला जातो तो घटक आज आंदोलन करताना दिसतो आहे. त्यामुळे देशभरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत देशभरातील शेतकऱ्याला, बळीराजाला किसान दिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे काही मराठी Messages, Wishes, शुभेच्छा संदेश देत आहोत. हे संदेश डाऊनलोड आणि शेअर करुन आपण शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊ शकता.

Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

Kisan Diwas | (Photo Credit: File Image)
Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

Kisan Diwas | (Photo Credit: File Image)

भारतातील शेतकऱ्याला बळीराजा, अन्नदाता असेही म्हटले जाते. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी 23 डिसेंबर या दिवशी किसान दिन साजरा केला जातो. खरे तर भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय किसान दिवस साजरा केला जातो. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जे काही लोक डिजिटल माध्यमांचा वापर करतात अशी मंडळी मेसेज, शायरी, स्टेटस, कोट्स, शेअर करुन एकमेकांना शुभेच्छा देत असतात.