Kartiki Ekadashi 2022 Marathi Abhang: कार्तिकी एकादशी जवळी आली आहे. यंदा कार्तिकी एकादशी 4 नोव्हेंबरला आहे. कार्तिकी एकादशीचे ही आषाढी एकादशी इतके महत्व आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने अवघ्या देशभरातून वारकरी मंडळी पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने येतात. अनेक वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पायी दिंडी काढतात. विठ्ठलाच्या नावाचा गजर आणि त्याला टाळ, मृदुंगाची साथ अशा भक्तीमय वातावरणात कार्तिकी एकादशी साजरी केली जाते. वारकरी विठ्ठल नावाचा जयघोष करत असतात आणि विठ्ठलच्या गजराने आसमंत दुमदुमतो. विठूरायाचे खास अभंग गात वारकरी तल्लीन होतात. विठ्ठुरायाचे अभंग ऐकल्यानंतर वेगळीच उर्जा निर्माण होते. विठ्ठलाची आरती, अभंग ऐकल्यानंतर छान वाटते. दरम्यान, आम्ही तुमच्यासाठी विठ्ठलाचे काही खास अभंग घेऊन आलो आहोत, चला तर मग पाहूया, पाहा खास अभंगाचे व्हिडीओ
पाहा व्हिडीओ
अभंग ऐकल्यावर वेगळी उर्जा निर्माण होते. अनेक ठिकाणी सकाळ संध्याकाळी अभंग म्हंटले जातात, ऐकले जातात.