Independence Day 2020 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा भारत स्वतंत्रता दिवस!
Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)

Happy 74th Independence Day Wishes in Marathi: भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांच्यामुळेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले अशा शूरवीरांना वंदन करण्याचा हा ऐतिहासिक दिवस. सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून पूर्णपणे स्वतंत्र झाला. यंदा स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. भारतभूमिच्या रक्षणासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना, जवानांनाच्या बलिदानाला मानाचा मुजरा करण्याचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन आपण हा दिवस साजरा करू शकणार नाही. मात्र एकमेकांना मोबाईलवरुन संदेश पाठवू या दिवसाच्या शुभेच्छा (Wishes) नक्कीच पाठवू शकतो.

अशा या महान दिनी आपल्या आप्तलगांना शुभेच्छा देण्यासाठी आणि स्वातंत्र्याची आग मनात कायम धगधगती ठेवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश:

Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Independence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस

Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)
Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)
Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)
Happy Independence Day Wishes (Photo Credits: File)

सोशल डिस्टंसिंगचे भान राखून प्रत्येकाने हा दिवस साजरा करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच घरात राहून शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून या दिवसाची आठवण कायम ठेवू शकतो. लेटेस्टलीच्या सर्व वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!