Holika Dahan Wishes In Hindi:होलिका दहनाच्या हिंदी शुभेच्छा! हिंदी शायरी,  शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज आणि फोटो एसएमएस पाठवून प्रियजनांना द्या खास शुभेच्छा
Holika Dahan

हिंदू कॅलेंडरनुसार, होळी दरवर्षी चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेला साजरी केली जाते. हा असा सण आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. होलिका दहन हा सण होळीच्या एक दिवस आधी असतो. तर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. या दिवशी सूर्यास्तानंतर होलिका प्रज्वलित केली जाते, परंतु त्यादरम्यान भद्रकाल असेल तर होलिका दहन ते संपल्यानंतरच करावे. असे मानले जाते की भद्रकालात केलेले कोणतेही काम यशस्वी होत नाही आणि अशुभ फळ देतेअसे म्हणतात. रंगपंचमी आणि होलिका दहन हे सण देशाच्या विविध भागात लोक त्यांच्या स्थानिक श्रद्धा आणि परंपरांनुसार साजरे करतात.रंगपंचमी आणि होलिका दहनच्या या खास प्रसंगी, तुम्ही हे हिंदी संदेश, शायरी, व्हॉट्सअॅप शुभेच्छा, फेसबुक ग्रीटिंग्ज, फोटो एसएमएस पाठवून होळी आणखी खास बनवू शकतात.

हिंदी शुभेच्छा :-