Maharashtra Krishi Din 2023: हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. भारत हा शेती प्रधान देश आहे. त्यामुळे देशात कृषी दिनाचे खूप महत्व आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. मागच्या 2-3 वर्षांपासून कोरोनाचे संकट होते त्यामुळे कोणतेही सण आणि उपक्रम नीट साजरा करता आले नाही. दरम्यान, मागच्या वर्षी पासून प्रत्येक उत्सव उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. यंदा कृषी दिनानिमित्त यंदा राज्यात विविध उपक्रम राबवले जातील दरम्यान, कृषी दिनानिमित्त आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, HD Images, Greeting, Wishes and Messages च्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
पाहा, खास शुभेच्छा संदेश





वसंत नाईक 1963-75 या काळात ते मुख्यमंत्रीपदी होते. ते मुख्यमंत्री कुटुंबातून होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप कार्य केले त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. दरम्यान, कृषी दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवून आजचा खास दिवस साजरा करा.