Happy New Year 2020 Messages: नववर्षाच्या शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांना द्या आगामी नव्या वर्षाच्या शुभेच्छा!
Happy New Year 2020 | File Photo

Happy New Year 2020 Marathi Messages: ग्रेगरीय कॅलेंडरच्या 2020 या नववर्षाची सुरूवात यंदा 1 जानेवारी दिवशी होणार आहे. जगभरात नववर्षाच्या स्वागताचं जंगी सेलिब्रेशन केलं जातं. त्यामुळे जगभरात कुठेही असलात तरीही रात्री ठीक 12 च्या ठोक्याला सन 2019 ला अलविदा म्हणत 2020 हे नवंवर्ष सुरू होणार आहे. जगात वेगवेगळ्या प्रदेशात स्थानिक वेळेनुसार 2020 चं आगमन वेगवेगळ्या वेळेस होणार आहे. परंतू सर्वत्र सेलिब्रेशनचा उत्साह तितकाच दांडगा आहे. मग या नव्या वर्षाच्या शुभेच्छा फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, मेसेंजर यांच्या माध्यमातून New Year SMS, Greetings, HD Images द्वारा जगभरात पसरलेल्या तुमच्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना अवश्य द्या. त्यासाठी 'हॅप्पी न्यू इयर' च्या मराठमोळ्या शुभेच्छा, मेसेजेस, संदेश, शुभेच्छापत्र डिजिटल माध्यमातून शेअर करण्यासाठी आम्ही काही खास मराठमोळी शुभेच्छापत्र तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, मग आज तुमच्या प्रियजनांना New Year 2020 म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही ग्रीटिंग्स आणि मेसेजेस ताबडतोब शेअर करा! Happy New Year 2020 Advance Wishes: नववर्षाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून देऊन करा नुतन वर्षाचे स्वागत जल्लोषात.

हॅप्पी न्यू इयर 2020 मेसेजेस

 

Happy New Year 2020 | File Photo

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया

2020 या वर्षाची सुरूवात नव्या संकल्पाने करूया

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2020 | File Photo

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2020 | File Photo

गेले ते वर्ष, गेला तो विसरा सारा काळ

नवा आनंद, नवी सुरूवात घेऊन आलं 2020 साल

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2020 | File Photo

नूतनवर्षाभिनंदन !

Happy New Year 2020 | File Photo

2020 हे नवं वर्ष, आपल्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण, सौख्य, समृद्धी

घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी न्यू इयर 2020 व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स

Google Play Store च्या सर्च बॉक्समध्ये ‘New Year Stickers’ असं सर्च करा. त्यानंतर तुम्हांला अनेक पर्याय मिळू शकतात,आवडेल त्या स्टिकर्स पॅकवर क्लिक करून तो इन्स्टॉल करा. इंस्टॉल केल्यानंतर पॅक वापरण्यासाठी त्या पॅकला व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅड करणं आवश्यक आहे. याकरिता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पॅक अ‍ॅड करण्यासाठी '+' बटणावर क्लिक करा. तुमचा स्टिकर्स पॅक अ‍ॅड झाल्यानंतर Emoji आणि GIF tab मध्ये तुम्हांला New Year 2020 Stickers मिळू शकतात.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्हिडिओ 

2020 हे नववर्ष तुमच्या सोबतच तुमच्या परिवारातील लोकांसाठी आनंददायी, सुख- समृद्धी आणि आरोग्यदायी जावं याच 'लेटेस्टली' कडून खास शुभेच्छा... यंदा या नववर्षाचं स्वागत तुम्ही कसं करणार आहात? हे आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. Happy New Year!