डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)

Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Images: बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतातील त्यांच्या कठोर परिश्रम आणि योगदानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरी केली जाते.

भीमराव आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले. भीमराव आंबेडकर यांनी आयुष्यभर कमकुवत लोकांच्या हक्कासाठी लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Messages, Greetings, Wishes, द्वारा मित्र-परिवारास खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील. (हेही वाचा - Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा भीम जयंती!)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image)

डॉ. भीमराव आंबेडकर हे राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते ज्यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवून दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. डॉ.आंबेडकरांना समाजातील दुर्बल, कष्टकरी आणि महिला वर्गाला शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनवायचे होते.