मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रातिच्या दिवसापासून महिलांचा हक्काचा समारंभ म्हणजे हळदी कुंकू.या दिवशी महिला खुप नटतात. साज श्रृंगार करतात. या दिवशी महिला अंगणात खुप मोठी रांगोळी ही काढतात. मात्र हल्ली वेळेअभावी आणि जागे अभावी खुप मोठी रांगोळी काढता येत नाही. त्यामुळे छोटी पण सुंदर,आकर्षक रांगोळी आयत्या वेळी काढायला सूचत ही नाही. पण त्याची चिंता करू नका आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत खास हळदी कुंकूच्या दिवशी दारापुढे काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन. ( Haldi Kunku 2021 Ukhane in Marathi: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये घ्या 'हे' हटके मराठी उखाणे )
हळदी कुंकू रांगोळी डिझाइन
नथ रांगोळी डिझाइन
सेमी सर्कल रांगोळी डिझाइन
पैठणी साडी रांगोळी डिझाइन
रांगोळी ही नेहमीच धार्मिक आणि सांस्कृतिकतेचं प्रतीक मानली जाते. प्रत्येक आध्यात्मिक कार्याचं रांगोळी ही एक महत्त्वपूर्ण अंग आहे. म्हणूनत प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी वेदीसाठी आधी रांगोळी काढली जाते. भारतात विविध प्रकारे रांगोळी काढली जाते.