
Kanya Pujan 2022 Messages: 26 सप्टेंबर 2022 पासून दुर्गा देवीची उपासना सुरू होणार आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला, शारदीय नवरात्रीला प्रत्येक घरात आई जगदंबेचा विराजमान होते. नवरात्रीमध्ये कन्यापूजेला (Kanya Pujan) विशेष महत्त्व आहे. याशिवाय देवीची पूजा अपूर्ण मानली जाते, असे म्हणतात. देवी भागवत पुराणानुसार कन्येची पूजा केल्याने नवरात्रीचे 9 दिवस उपवास आणि उपासनेचे पूर्ण फळ मिळते.
शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये 9 मुलींना माँ दुर्गेचे वेगवेगळे रूप म्हणून पूजले जाते. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमीला महाअष्टमी आणि दुर्गाष्टमी असेही म्हणतात. कन्या पूजननिमित्त आपल्या मित्र-परिवारास Images, Wishes, Quotes, WhatsApp Status, द्वारे या मंगलमय दिवसाच्या खास शुभेच्छा नक्की द्या. कन्या पूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

कन्या पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या
कन्या पूजनाच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा!

नवरात्र उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या
कन्या पूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

चैत्र नवरात्रीत संपूर्ण नऊ दिवस माँ दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करण्याचा नियम आहे. याशिवाय नवरात्रीत कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रात मुलीची पूजा करण्याचीही परंपरा आहे. मुलींना माता दुर्गेचे रूप मानले जाते. मुलींची पूजा दुर्गाष्टमी किंवा नवमीला केली जाते. असे मानले जाते की, नवरात्रीत मुलींच्या पूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते.