Easy Gatari Special Mutton Recipes: येत्या मंगळवारपासून म्हणजेच 21 जुलैपासून श्रावण मासारंभ (Shravan Maas) होत आहे. यामुळे श्रावण पाळणा-या लोकांना मांसाहारावर ताव मारण्यासाठी उद्याचा रविवार हा शेवटचा रविवार असणार आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे घराबाहेर पडता येणार नसल्याने घरात राहूनच यंदा गटारीची अमावस्याचा (Gatari Amavasya) आनंद लुटा. यामुळे यंदा घरात विशेष लगबग पाहायला मिळणार आहे. एव्हाना अनेकांच्या घरात जेवणाचे बेत ठरले असतील. त्यात जर तुमचा मटण बनवायचा बेत असेल पण मटणाचे (Mutton) रोजच्या डिशेस पेक्षा काही वेगळे पदार्थ ट्राय करायचे असतील हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मटण रस्सा यासोबतच थोडं वेगळं असं मटण खिमा, वजरी, कलेजा फ्राय सारख्या रेसिपीज यंदा नक्की ट्राय करुन पाहा.
मटण खिमा
सुक्कं मटण
वजरी मसाला
कलेजी फ्राय
मटण कोरमा
आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या रेसिपीज आणि ती करण्याची पद्धत देखील वेगळी आहे. त्यामुळे जर आपल्या रोजच्या मटणाच्या रेसिपीज (Mutton Recipes) पेक्षा काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील तर हे व्हिडिओज नक्की पाहा. उद्याचा रविवार हा गटारी साजरी करण्यासाठी शेवटचा रविवार आहे. मग वाट कसली पाहाताय, लागा तयारीला...