![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Nitin-Raut-78-380x214.jpg)
Father's Day & World Music Day 2022: 19 जून ला जगभरात फादर्स डे (Father's Day 2022) साजराकेला जाणार आहे. भारतातही अनेक वर्षांपासून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे. दुसरीकडे आज जागतिक संगीत दिवस सुद्धा साजरा केला जात आहे. या दोन्हीचे औचित्य साधत आपण बाबांवर लिहिलेली गाणी आणि कविता पाहणार आहोत. शब्दांची आणि संगीताची जोड आणि त्यात आपल्या जन्मदात्या बाबाची महती असं एकूणच कॉम्बिनेशन भावनिक असल्याने हे व्हिडीओ पाहून कोणीही इमोशनल होणार यात शंका नाही. मुलांना वाढवणं, संगोपन करणं, त्यांच्या भविष्याचा पाया रचणंं, या सर्वात व्यस्थ असताना आपल्याच मुलांपासून प्रसंगी लांब राहणाऱ्या बाबाची गोष्ट मांडणारी ही खाली दिलेली मराठी गाणी आवर्जून ऐका.
पापा
पिता से हे नाम
बाबा, व्हेंटलिटेअर
दमलेल्या बाबाची कहाणी
हे समजून घे ना या बाबाला
चंद्र सूर्य तारे, बाबांची शाळा
पप्पा सांगा कुणाचे
आजच्या या फादर्स डे व जागतिक संगीत दिनाच्या निमित्त तुम्हा सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!