Makar Sankranti 2020 Rangoli Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा !

सध्या सर्वत्र रांगोळीचा ट्रेंड बदलत आहे. अनेक महिला काही विशिष्ट सणाची प्रतिकृती काढून रांगोळी बनवतात. अलिकडे अशा रांगोळ्या काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्हीही मकर संक्रांती निमित्त स्पेशल रांगोळी काढणार असाल, तर खालील रांगोळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगात येतील.

< नोंदवला जागतिक विक्रम">Longest Fingernails World Record: 25 वर्षे नखे न कापल्यानंतर वाढवली 13 मीटर लांब नखे; अमेरिकन महिला डायना आर्मस्ट्राँगने नोंदवला जागतिक विक्रम
Close
Search

Makar Sankranti 2020 Rangoli Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा !

सध्या सर्वत्र रांगोळीचा ट्रेंड बदलत आहे. अनेक महिला काही विशिष्ट सणाची प्रतिकृती काढून रांगोळी बनवतात. अलिकडे अशा रांगोळ्या काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्हीही मकर संक्रांती निमित्त स्पेशल रांगोळी काढणार असाल, तर खालील रांगोळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगात येतील.

सण आणि उत्सव Bhakti Aghav|
Makar Sankranti 2020 Rangoli Designs: मकर संक्रांत निमित्त 'या' खास रांगोळी डिझाईन्स काढून वाढवा तुमच्या अंगणाची शोभा !
Makar Sankranti Rangoli Designs 2020 (PC- You Tube)

Makar Sankranti 2020 Rangoli Designs : मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिल्या महिन्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. विवाहित महिलांसाठी या सणाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी महिला शृंगार करून मंदिरात जातात. हा दिवस त्यांच्यासाठी एक खास परवणीच असतो. मकर संक्रांतीला तीळाचेदेखील मोठे महत्त्व असते. या दिवशी घरातील मोठ्या व्यक्ती आपल्यापेक्षा लहान मुलांना तिळगुळ देतात. माणसाच्या परस्परसंबंधांमध्ये स्नेह निर्माण व्हावे, असा हा सण साजरा करण्यामागे उद्देश आहे. या सणाच्या दिवशी महिला पहाटे उठून अंगणासमोर मोठी रांगोळी काढतात. हिंदू धर्मामध्ये दारात रांगोळी काढणे मंगलदायी मानले जाते. त्यामुळे कित्येक महिला रोज सकाळी दारात छोटीशी का होईना रांगोळी काढतात. परंतु, कामामुळे ज्या महिलांना ते शक्य नाही, त्या महिला सणांच्या निमित्ताने दारात सुरेख रांगोळी काढतात. त्यामुळे येत्या बुधवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हीही आपल्या घरासमोर 'मकर संक्रात' स्पेशल रांगोळी काढू शकता आणि आपल्या अंगणाची शोभा वाढवू शकता.

सध्या सर्वत्र रांगोळीचा ट्रेंड बदलत आहे. अनेक महिला काही विशिष्ट सणाची प्रतिकृती काढून रांगोळी बनवतात. अलिकडे अशा रांगोळ्या काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्हीही मकर संक्रांती निमित्त स्पेशल रांगोळी काढणार असाल, तर खालील रांगोळ्यांचे व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Makar Sankranti 2020: यंदा मकर संक्रांती ला चुकूनही घालू नका 'या' रंगाचे कपडे जे देतील अशुभाचे संकेत)

वरील रांगोळी काढून तुम्ही तुमच्या घराचं अंगण आणखी आकर्षक बनवू शकता. या हटके रांगोळी डिझाईन्स तुमच्या अंगणाची शोभा वाढवण्यास नक्की मदत करतील. या रांगोळी डिझाईन्स पाहून तुमच्या मैत्रिणींनी तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वरील सोप्या आणि साध्या रांगोळी डिझाईन्स नक्की ट्राय करा.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change