Diwali 2024 Rangoli Designs: दिवाळी, दिव्यांचा सण, हा आनंदाचा, उत्सवाचा आणि सुंदर सजावटीचा काळ आहे. या उत्सवादरम्यान सर्वात प्रिय गोष्टींपैकी एक म्हणजे रांगोळी काढणे, भारतात साजरा केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणासाठी दारासमोर रांगोळी काढणे महत्वाचे मानले जाते, सणानिमित्त रांगोळी काढणे शुभ परंपरे पैकी एक आहे. रांगोळीच्या डिझाइनमध्ये रंगीत , तांदूळ आणि फुले यांसह विविध प्रकारच्या सामग्रीचा समावेश असतो. सणानिमित्त वेगवेगळ्या सामग्रीचा वापर करून हटके रांगोळी काढण्याची पद्धत आहे. दिवाळी 2024 ची तारीख शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी येत असल्याने, सणासुदीच्या दिवशी तयार काढण्यासाठी आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स ठरवण्यासाठी लोकांकडे पुरेसा वेळ आहे. निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. रांगोळी ही केवळ कलात्मक अभिव्यक्ती नाही; त्याला सांस्कृतिक महत्त्वही आहे. पारंपारिकपणे घराच्या प्रवेशद्वारासमोर काढलेली रांगोळी शुभ चिन्हाचे प्रतिक आहे. सुंदर रांगोळी डिझाईन्स घरामध्ये नशीब, समृद्धी आणि सकारात्मकता आणतात असे मानले जाते. तर दिवाळीनिमित्त काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन येथे पाहा. हे देखील वाचा: Diwali 2024 Mehndi Design: दिवाळीनिमित्त काढता येतील अशा हटके मेहेंदी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
दिवाळी सणानिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ

दिवाळी हा सण भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. दरम्यान, वर दिलेले हटके रांगोळी डिझाईन दारासमोर काढून तुम्ही दिवाळीचा सुंदर सण आणखी खास बनवू शकता. वर दिलेले आकर्षक रांगोळी डिझाईन तुम्ही दारासमोर काढून घराची शोभा आणखी वाढवू शकता.