
Happy Chocolate Day 2021 Marathi Wishes: फेब्रुवारी महिन्यात प्रेमाच्या हंगामाला सुरुवात होते. 7 ते 14 फेब्रुवारी पर्यंत सर्वत्र प्रेमाला बहर आलेला पाहायला मिळतो. व्हॅलेटाईन वीक च्या माध्यमातून विविध डे सेलिब्रेट केले जातात. कपल्स या डे चा आनंद घेताना दिसतात. तरुणाईमध्ये तर डेज चे विशेष आकर्षण असते. व्हॅलेटाईन वीकमधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तुम्ही देखील यंदाचा चॉकलेट खास करण्यासाठी ही मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images, GIF's आणि शुभेच्छापत्रं सोशल मीडिया माध्यमातून शेअर करुन शकता.
व्हॅलेटाईन वीकमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक दिवशी छानसे गिफ्ट देऊन पार्टनरला खुश केले जाते. परंतु, केवळ शुभेच्छा देऊन तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीचा दिवस आनंदी करु शकता. (Chocolate Day 2021 Gift Ideas: यंदाच्या चॉकलेट डे ला 'ही' खास गिफ्ट्स देऊन करा तुमच्या व्हॅलेन्टाईनला सरप्राईज!)
चॉकलेट डे 2021 शुभेच्छा!
देवाने फक्त आयुष्य दिलं
पण तू ते गोड केलंस
चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना
आणि Perk सारख्या मैत्रिणींना,
चॉकलेट डे च्या Chocolaty शुभेच्छा!

‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस,
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,
‘Kit-Kat’ ची शपथ,
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…
Happy Chocolate Day!

चॉकलेट गोड असतंच
पण त्याहून तू गोड आहेस
अन् त्याहूनही मधूर आपली मैत्री आहे
चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!

MilkyBar सारखी सॉफ्ट
आणि Dairy Milk सिल्की
अशा माझ्या मैत्रिणीला
Happy Chocolate Day!

GIF's
चॉकलेट न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. अबालवृद्धांपासून सर्वांना चॉकलेट प्रिय असते. आनंदी क्षण तोंड गोड करण्यासाठी, मूड बदलण्यासाठी, रुसवा काढण्यासाठी चॉकलेट हा उत्तम उपाय आहे. मग यंदाच्या चॉकलेट डे निमित्त छानसा संदेश पाठवून प्रिय व्यक्तीला चेहऱ्यावर हास्य खुलवा. हॅप्पी चॉकलेट डे!