Chhatrapati Shahajiraje Bhosale

छत्रपती शहाजीराजे भोसले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर त्यांना अभिवादन केले जात आहे. अनेक शिवभक्त आणि सोशल मीडिया वापरकर्ते त्यांना अभिवादन करत आहेत. भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनीही मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ, शौर्य, पराक्रम आणि राजनितीचे आदर्श उदाहरण असलेल्या छत्रपती शहाजीराजे भोसले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! शहाजीराजे भोसले यांनी दिलेल्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मराठा साम्राज्याचा पाया अधिक भक्कम झाला, असे म्हटले आहे.

शहाजीराजे भोसले यांना विनम्र अभिवादन

महाराजांना अभिवादन