Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din 2020: छत्रपती संभाजी महाराज यांच्या 340 व्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes, Messages, Wallpapers  च्या माध्यमातून शेअर करून शंभूराजेंच्या शौर्याला करा सलाम!
Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Sohala 2020:  महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याची सारी जबाबदारी त्यांचे चिरंजीव शंभुराजे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर आली. मराठा साम्राज्य सांभाळणं आणि वाढवताना संभाजी महाराजांनी मुघल,पोर्तुगीज यांसारख्या अन्य साम्राज्यांविरूद्ध सक्षमपणे लढा दिला. संभाजी महाराजांनी नऊ वर्ष महाराष्ट्राचा कारभार हाकला. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 16 जानेवारी 1681 साली झाला. यंदा 340 वा राज्याभिषेक सोहळा पुरंदर किल्ल्यावर पार पडणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान तुमच्या शिवभक्त मित्र मैत्रिणींना छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनादिवशी त्यांच्या कर्तृत्त्वाला सलाम करणारी ही Wishes, Messages, HD Images शेअर करा. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून तुम्ही ही शुभेच्छापत्र शेअर करून यंदाचा संभाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिन शुभेच्छा

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo
Chatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo
Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek | Photo Credits: File Photo

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din:340 व्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Wishes,Messages- Watch Video 

संभाजी महाराज हे शिवाजी महाराज आणि सईबाईंचे पुत्र आहेत. संभाजी महाराज लहान असतानाच आईचे छत्र हरपले. त्यानंतर शिवाजी महाराज आणि जिजाऊंनी संभाजी राजेंना तरबेज करण्यासाठी तयारी सुरू केली. अवघ्या 8 वर्षांच्या संभाजीराजांना एका तहाखाली अंबरच्या राजा जयसिंग यांच्याबरोबर राहण्यास पाठवले होते.