
जागतिक विद्यार्थी दिन (World Students Day) दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. कलाम यांच्या आपल्या समाजातील शिक्षणाच्या विकासासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. माजी राष्ट्रपती अध्यापनासाठी इतके समर्पित होते की भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते आपल्या शिक्षकी पेशात परतले. डॉ. कलाम यांनी नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी प्रोत्साहित केले. हा दिवस मुख्यत्वे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार आपल्या प्रियजनांना शेअर करा.




27 ऑक्टोबर 2017 साली राज्यभर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जावा असा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची शैक्षणिक वाटचाल खूपच रोमहर्षक आहे. हुशार, कुशाग्र बुद्धिमत्ता यांसारख्या अनेक पैलूंमधून आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन करतो. आंबेडकरांना स्वत: देखील आजन्म विद्यार्थी मानले. म्हणूनच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले.
जर तुम्ही अयशस्वी झालात तर कधीही हार मानू नका कारण FAIL म्हणजे 'शिकण्याचा पहिला प्रयत्न'. शेवट म्हणजे शेवट नाही, जर खरं तर END म्हणजे 'प्रयत्न कधीच मरत नाही.' जर तुम्हाला उत्तर म्हणून 'नाही' मिळाले तर 'नो' म्हणजे 'नेक्स्ट अपॉर्च्युनिटी' लक्षात ठेवा, तर आपण सकारात्मक राहूया, ते म्हणाले. हेही वाचा Covaxin Doses: 2023 च्या सुरुवातीला Expire होणार कोवॅक्सिनचे 50 दशलक्ष डोस
जागतिक विद्यार्थी दिन केवळ भारतातच साजरा केला जातो, त्याची उत्पत्ती कशी झाली हे कोणालाही माहिती नाही, संयुक्त राष्ट्रांनी पुष्टी केली आहे की 15 ऑक्टोबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन यूएनने अधिकृतपणे घोषित केलेला नाही.