
Army Day 2022 HD Images: दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा केला जातो. स्वतंत्र भारतचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना 'फिल्ड मार्शल' या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
तर यंदाच्या भारतीय सेना दिनानिमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post शेअर करत जवानांच्या शौर्याला करा सलाम!





दरवर्षी 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस (Army Day) साजरा केला जातो. स्वतंत्र भारतचे पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांनी या दिवशी त्यांच्या पदाचा स्वीकार केला. त्यामुळे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला ब्रिटीशांच्या काळातील भारतीय सेनेतील अंतिम शीर्ष कमांडर जनरल रॉय फ्रांसिस बुचर (General Sir Francis Butcher) हा पदाभार स्वीकारला होता. निवृत्त झाल्यानंतर 33 वर्षांनी करिअप्पा यांना 'फिल्ड मार्शल' या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दिवशी सैन्यात परेडसह इतर अन्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.