April Fool Day Funny Jokes: एप्रिल महिन्याचा पहिला दिवस 'एप्रिल फुल' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध युक्त्या लढवून आपल्या मित्रमंडळी, सहकार्यांना उल्लू बनवले जाते. फसलेल्या व्यक्तीवर हसून 'एप्रिल फुल्ल' असे जोरात ओरडून एप्रिल फुलचा आनंद घेतला जातो. लहानपणापासून 1 एप्रिलला मित्र-मैत्रिणींना खोटं सांगून शेंडी लावण्याची ही परंपरा आपण सर्वांनी अनुभवली आहे. अनेकांचे तर किस्से असतील. एप्रिल फुल निमित्त खिल्ली उडवण्याची ही परंपरा आपल्याला यंदाही जपायची आहे. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे वातावरण अगदी तणावपूर्ण आहे. लॉकडाऊनमुळे अनेक सण, उत्सवानिमित्त असणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसंच कोरोना व्हायरसमुळे अनेक अफवा, फेक न्यूज सोशल मीडियाद्वारे शेअर केल्या जातात. त्यामुळे निश्चित लोकांची चिंता वाढते. मात्र एप्रिल फुल निमित्त खोट्या, चिंता पसवणाऱ्या बातम्या शेअर करण्याऐवजी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवूया.
त्यामुळे तुम्ही काही खास जोक्स, मेसेजच्या शोधात असाल तर खास तुमच्यासाठी मजेशीर मेसेजेस आणि जोक्स. हे तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून शेअर करुन एप्रिल फुलचा आनंद घेऊ शकता.
एप्रिल फुल जोक्स:
तुमसे मिलकर हो गया जिंदगी से प्यार
अब हमें छोड़कर मत जाना यार
बिन तेरे जी नही पायेंगे, तुम ना हो तो
हम.. हम.. हम..
उल्लू किसको बनाऐंगे?
Happy April Fool's Day!
फजितीत फसवते
स्वतःलाच हसवते
एप्रिलमध्येच कसे
बघा एक तारखेलाच उगवते
'एप्रिल फूल'
एप्रिल फुलच्या शुभेच्छा!
Oct-2 for Gandhi,Neharu, Sachin, India
Nov-14 for Neharu,
Apr-24 for Sachin,
Aug-15 for India,
Apr-01 only for YOU. So Enjoy the day!
Happy April Fool!
आने वाला कल तुम्हाला है, तुम्हारा था
तुम्हारा ही रहेगा, उस पर तुम्हारा ही हक है
पूछो क्यों
क्यों कि कल 1 एप्रिल है
हॅप्पी एप्रिल फुल!
सीने में दिल
दिल में दर्द
दर्द में यकीन
यकीन में ख्याल
ख्याल में ख्वाब
ख्वाब में तस्वीर
तस्वीर में आप
इतना डरावना ख्बाब
बाप रे बाप
हॅप्पी एप्रिल फुल!
GIF's
कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा कोणालाही प्रत्यक्ष भेटून एप्रिल फुल्ल करता येणार नाही. म्हणून घरबसल्या सोशल मीडियावर मेसेज पाठवून तुम्ही एप्रिल फुल्ल करु शकता. हास्य, विनोद आणि प्रँकसाठी ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाचा आनंद हे जोक्स शेअर करुन घ्या आणि तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा.