Anant Chaturdashi 2024 Wishes : सनातन धर्मात अनंत चतुर्दशीला मोठे धार्मिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते, ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात. एकीकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन होऊन दहा दिवसांचा गणेशोत्सव संपतो, या दिवशी भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी व्रत पाळले जाते, भक्तांची सर्व पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्यांना वैकुंठधाममध्ये स्थान मिळते. यंदा 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करण्याबरोबरच मनगटावर अनंतसूत्र बांधल्याने सर्व अडथळे दूर होतात. अशा परिस्थितीत, या शुभ प्रसंगी, तुम्ही खाली दिलेले शुभेच्छा संदेश, व्हॉट्सॲप स्टिकर्स, GIF शुभेच्छा पाठवून तुम्ही या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
अनंत चतुर्दशीला पाठवता येतील असे खास शुभेच्छा संदेश

अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच हातावर अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की 14 गाठी असलेल्या अनंत सूत्रात श्री हरी राहतात. दरम्यान, गणेशाला विसर्जीतही केले जाते, असे मानले जाते की, गणेशाला विसर्जीत केल्यानंतर ते पुन्हा कैलासात परततात.