Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सांगितिक आदरांजली देणारी खास भीमगीतं
Ambedkar Jayanti 2019 (Photo Credits: File Photo)

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2019 Special Bhim Songs: डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांची  128 वी जयंती   यंदा 14 एप्रिल दिवशी  साजरी होणार आहे. महाराष्ट्रा सह देशा-परदेशात या दिवशी मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr. B.R. Ambedkar Jayanti) साजरी केली जाते. भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून देखील  हा दिवस साजरा  केला जातो. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  अनुयायी त्यांना आदरांजली अर्पण करतात. बाबासाहेबांना  सांगितिक आदरांजली देखील व्यक्त केली आहे. मिलिंद शिंदे, आदर्श  शिंदे तसेच आनंद शिंदे  यांच्या सारख्या प्रख्यात गायकांसोबत अनेक स्थानिक कलाकार  त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली कृतज्ञता व्यक्त करतात. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2019: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

 आंबेडकर जयंती भीम गीतं

भीमगीत

बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा पुण्यात प्रथम 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे  यांनी  सुरू  केली. हळू हळू त्याच स्वरुप व्यापक बनलं. आज भारतासह  सुमारे 65 देशांमध्ये आंबेडकर जयंती  साजरी केली जाते.