
Raebareli Accident Video: उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे, एका भरधाव कारने दुचाकीला समोरून धडक (Accident) दिली. त्यात दोन्ही तरुण सुदैवाने बचावले. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरूण हवेत उडून जमिनीवर आदळले. 20 फेब्रुवारी रोजी हा अपघात घडला. हे दोन्ही तरुण समोरून दुचाकीवरून येत होते. तेव्हा एका भरधाव कारने त्यांना समोरून धडक दिली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
रायबरेलीत हाय स्पीड कारने कहर
ये सीधे तौर पर हत्या के प्रयास का मामला है। एक कार ने बाइक सवारों को टक्कर मारकर हवा में उछाल दिया। शुक्र है, दोनों बच गए।
📍रायबरेली, उत्तर प्रदेश pic.twitter.com/jb82grCKZm
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 3, 2025