pole dance on delhi metro (photo credit- twitter)

Delhi Metro Pole Dance Viral Video: सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी आजकालची तरुण आगळी वेगळी कृत्य करत असतात. मेट्रोत रिल्स बनवणे हे तर सहाजिकच झाल्याचे दिसून येते. दिल्ली मेट्रोने वारंवार सांगितेल असताना देखील मेट्रोत व्हिडिओ, रिल्स काढणे दिवसेंदिवस वाढतचं चालले आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. सदर व्हिडिओत दोन तरुणी चक्क मेट्रोत पोल डान्स करत आहे. हा व्हिडिओ बघताच युजर्सनी कंमेट सुध्दा केले आहेत. भडकलेल्या नेटकऱ्यांनी मेट्रोत हे कधी पर्यंत चालू राहील असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दिल्ली मेट्रोतील हा नाच बघत नागरिकांनी  सतांप व्यक्त केला आहे. सदर व्हिडिओत तरुणी अगदी रोमांचक पध्दतीने डान्स करत आहे. @Hasnazarorihai ह्या अंकाउट वरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे त्याचसोबत त्याने किसींग,बीकनी, आणि  फायटींग नंतर पोल डान्स मेट्रोत पाहायला मिळत आहे. अश्या शब्दात त्यांने मत मांडले आहेत. गेल्या वर्षांपासून मेट्रोत हा प्रकार घडत आहे.

प्रवासांना देखील यांचा त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि तातडीने यावर बंदी घालावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.  मे बेघर हू या गाण्यावर तरुणी नाचताना दिसत आहे. दिल्ली मेट्रो यावर सतत बचावते.