
Trevor Noah News: जगप्रसिद्ध कॉमेडियन ट्रेव्हर नोह याचा बंगळुरु (Trevor Noah Show Calls Off in Bengaluru) येथील आयोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. हा शो रद्द करण्यामागे 'खराब ध्वनियंत्रणा' (Bad Acoustics) हे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यानंतर सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून आयोजिकांवर टीकेची झोड उठली आहे. नोव्ह याच्या चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आयोजकांना जबाबदार धरले आहे. कॉमेडीयनच्या टीमला आढळून आले की, ध्वनियंत्रणा चांगली नसल्याने प्रेक्षकांना कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही. परिणामी ते नाराज आहेत. त्यामळे त्यांनी आयोजकांना कळवले की, हा कार्यक्रम करण्यासाठी आपण उपलब्ध नाही आहोत. प्रेक्षकांना त्यांच्या तिकीटाचे पैसै परत केले जातील.
कॉमेडीयन ट्रेव्हर नोह याचा कार्यक्रम रद्द झाल्याचे कारण पुढे येताच इंटरनेटवर आयोजकांची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडाली. अनेकांनी तर केवळ ध्वनीयंत्','https://marathi.latestly.com/india/news/trevor-noah-show-calls-off-in-bengaluru-due-to-bad-acoustics-fans-angry-organizers-criticized-494455.html');return false" href="https://facebook.com/sharer.php?u=https://marathi.latestly.com/india/news/trevor-noah-show-calls-off-in-bengaluru-due-to-bad-acoustics-fans-angry-organizers-criticized-494455.html" title="Share on Facebook">