Photo Credit- X

Tadoba Andhari Tiger Reserve: चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून(Tadoba Andhari Tiger Reserve) नेहमीच महमोहक दृश्य समोर येत असतात. आताचंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा प्रामुख्याने वाघाच्या संवर्धनासाठी अलेल्या प्रकल्प आहे. या व्यघ्र प्रकल्पातील वाघ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. इथले वाघ त्यांच्या निडर, हेकेखोर स्वभावामुळे तो प्रसिद्ध आहे. त्याच्या झुंजीचे, शिकारीचे, तर कधी पाण्याचा आनंद घेत असतानाचे अनेक फोटो आणि व्हायरल झाले आहेत. (हेही वाचा: Chandrapur Tadoba Jungle: ताडोबा जंगलाचा राजा 'छोटा मटका' चे पर्यटकांना दुर्मिळ दर्शन, मोठ्या विश्रांतीनंतर जंगलात फेरफटका (Watch Video))

पहा व्हिडीओ

जंगल सफारीसाठी आलेल्या अनेक प्रयटकांना वाघांचे दर्शन होत असते. वाघ दृष्टीक्षेपास आल्यास प्राणी प्रेमी त्याचे असंख्य फोटो व्हिडीओ रेकॉर्ड करतात आणि सोशल मिडीयावर टाकतात. आता तसाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात वाघ कोब्रा सापाची वाट अडवताना दिसत आहे. पाण्याच्या एका कडेला साप असतो. तो पाण्यातून वाट काढत पुढे निघालेला दिसत आहे. त्याच दरम्यान तेथे वाघ येतो. तो सापाची वाट अडवत तेथे बसतो. तो जिथे बसतो. तेथे कोब्रा नजर ठेवूण आहे. असे ते दृश्य आहे.